पुणे: बलात्कार करून पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या फरार आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी लातूर परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी म्हस्कले याने एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तरुणीची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडितेने मार्च महिन्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी म्हस्कले पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
अशी झाली अटक
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, तो लातूरमधील खरबवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी लातूरमध्ये सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
शहर
- विकास लवांडे यांना मोठा दिलासा! धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुणे न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- .डिझेल दरवाढीचा भडका: एसटीचा प्रवास महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले दरवाढीचे संकेत!
- मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात दरडींचा मोठा धोका; निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ३ संवेदनशील ठिकाणी अपघातांची शक्यता
- बंडू आंदेकर तुरुंगातून हलवतोय सूत्र? पुण्यात रक्तरंजित सूडसत्रानंतर पोलिसांचे थेट कारागृहातील हालचालींवर कडक निर्बंध
महाराष्ट्र
- दैवी शक्ती'चा दावा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन भोंदूबाबांविरुद्ध गुन्हा!
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- युट्युब, द इकॉनॉमिक टाइम्स व गुगलला पकड वॉरंट काढा, न्यायालयात अर्ज
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
गुन्हा
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
- अनैतिक संबंधातून थरारक हत्या! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, JCB ने शेतात गाडला मृतदेह
- बंडू आंदेकर तुरुंगातून हलवतोय सूत्र? पुण्यात रक्तरंजित सूडसत्रानंतर पोलिसांचे थेट कारागृहातील हालचालींवर कडक निर्बंध
- बेंबाळमध्ये अतिवृष्टी नुकसानभरपाईचा मोठा घोळ! स्वतःच्या नावे शेती नसतानाही उपसरपंचाला मिळाला सरकारी लाभ; तलाठ्यावर गंभीर आरोप
राजकीय
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
इतर
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
- आजचे राशिभविष्य २५ मे २०२६: महादेवाची कृपा कोणावर होणार आणि कोणाला खर्चावर ठेवावा लागणार ताबा? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य २४ मे २०२६: सूर्य-बुधाचा बुधादित्य योग पालटणार या ४ राशींचे भाग्य; तुमच्या राशीत धनलाभाचे योग आहेत का?
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
देश विदेश
- युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान: २०४७ पर्यंत भारत बनणार जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश!
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल























Subscribe to my channel



