पुणे: भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने 'स्वरांजली' या विशेष त्रि-दिवसीय सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचा ९४ वा वर्धापन दिन आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या आज्ञेनुसार झालेल्या स्थापनेचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये:
या सोहळ्यात १५ हून अधिक वाद्यांद्वारे २५ नामवंत कलाकार विविध गीते सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, केवळ वाद्य वादनातून स्वरांजली अर्पण करण्याचा हा गांधर्व महाविद्यालयाचा पहिलाच उपक्रम आहे. यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांसोबतच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत आणि गझल यांचा आस्वाद रसिकांना घेता येईल.
वेळ आणि ठिकाण:
दिनांक: बुधवार ६ मे ते शुक्रवार ८ मे २०२६.
वेळ: सायंकाळी ६ ते रात्री ९.
स्थळ: विष्णू विनायक स्वरमंदिर, गांधर्व महाविद्यालय, पुणे.
उद्घाटन: ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता, अतिरिक्त आयुक्त मुग्धा सरदेशपांडे (इन्कम टॅक्स) यांच्या हस्ते.
प्रमुख कलाकार आणि सादरीकरण:
६ मे: डॉ. प्रमोद गायकवाड (सनई), संजय भावे (सॅक्सोफोन), संजय गोगटे (ऑर्गन), सौरभ वर्तक (बासरी), सचिन जांभेकर (संवादिनी), अनिल गोडे (एकॉर्डियन), शंतनू गोखले (संतूर), अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन), साक्षी शेवलीकर (मोहनवीणा) आणि अनिल पेंडसे (मेंडोलिन).
७ मे: मिलिंद तुळणकर (जलतरंग), स्वप्ना दातार (व्हायोलिन), शामकांत सुतार (माउथ ऑर्गन), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), विजय तुळसकर (सिंथेसायझर/संवादिनी), अमर ओक (बासरी), कल्याणी देशपांडे (सतार), दीप्ती कुलकर्णी (पियानिका) आणि पंडित प्रमोद मराठे (संवादिनी).
८ मे: रमाकांत परांजपे (व्हायोलिन), शामकांत परांजपे (विविध वाद्ये) आणि विवेक परांजपे (सिंथेसायझर). संगीतकार पराग माटेगावकर त्यांच्याशी संवाद साधतील.
पुरस्कार वितरण:
या सोहळ्यात सुगम संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे आणि विवेक परांजपे यांना 'पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव' पुरस्काराने स्वामी श्रीकांतांनद (मठाधिपती, रामकृष्ण मठ) यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सचिन जांभेकर यांना 'पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार' प्रदान केला जाईल.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य प्रमोद मराठे यांनी केले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




