
New Delhi : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ( इस्रो ) चंद्रयान-3 ही अंतराळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताने नुकतेच सुर्ययान आदित्य एल-1 आणि गगनयान मोहिमेची टेस्ट फ्लाईट या मोहीमा केल्या आहेत. आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि भारताची इस्रो यांनी एकत्र आले आहेत. त्यानूसार नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार ( एनआयएसएआर ) म्हणजेच निसार उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहे. या उपग्रहाचा वापर पृथ्वीच्या अभ्यासासाठी केला जाणार आहे. हा उपग्रह पृथ्वीवरील वनक्षेत्र आणि वेट लॅंड ईको – सिस्टीम आणि त्याचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यात क्रांती आणणार आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग आणि पर्यावरणाचा अभ्यास करता येणार आहे.
निसार नावाच्या उपग्रहास साल 2024 च्या सुरुवातीला अंतराळात सोडण्याचे लक्ष्य आहे. निसार उपग्रहामुळे आपल्या पृथ्वीवरील वनक्षेत्रे तसचे तिवरांच्या खाजण जमिनींच्या क्षेत्राती संपूर्ण महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे. जागतिक तापमान वाढीस जबाबदार असलेल्या घटक ग्रीन हाऊस गॅसेस यांच्या नैसर्गिक रेग्यूलेशनमधील महत्वाची माहीती हा उपग्रह देणार आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने ( जेपीएल ) देखील आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
दर 12 दिवसांनी पृथ्वीला स्कॅन करणार
निसार उपग्रह कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्यांचा प्रगत रडार सिस्टीममुळे दर 12 दिवसांनी पृथ्वीवरील सर्व जमिन आणि बर्फाळ प्रदेशाचे व्यापक स्कॅनिंग होणार आहे. त्याने जमा केलेला डाटा पर्यावरण अभ्यासकांना फायद्याचा ठरणार आहे. कार्बनचे उत्सर्जन आणि शोषण याची माहीती मिळणार आहे. जंगलातील झाडे आपल्या लाकडा कार्बन जमा करुन ठेवतात. तर वेटलॅंड आपल्या जैविक मातीच्या थरात कार्बनचे संरक्षित करते. या प्रणालीत कोणतीही बाधा क्रमिक किंवा अचानक आल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सोडण्याचा वेगा वाढ होऊ शकते.
कार्बन चक्राची मिळणार महत्वाची माहीती
जागतिक पातळीवर जमिनीतील झालेल्या बदलाचा अभ्यास केल्यास कार्बनचक्र आणि त्याचा प्रभाव याचा अभ्यास करण्यास खूपच मदत मिळणार आहे. वातावरण, जमिन, समुद्र आणि सजिवांमध्ये कार्बन गती नियंत्रित करण्यात कार्बनचक्र महत्वाची भूमिका बजावते. दक्षिण कॅलिफोर्नियातील नासाच्या जेपीएलमध्ये निसार परियोजनेवर काम करणारे संशोधक पॉल रोसेन यांनी सांगितले की निसारवरील रडार तंत्रज्ञान आपल्याला अंतराळ आणि वेळ या दोन्ही संदर्भात आपल्या पृथ्वीचा अधिक तौलनिक अभ्यास करण्यास मदत करणार आहे. पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाची विकसित स्थितीची तंतोतंत माहीती मिळणार आहे. नासा आणि इस्रोने मिळून अर्थ – ऑब्जरवेशन मिशन अंतर्गत हार्डवेअरच्या विकासात मदत करणाऱ्या दोन संस्थांमधील सहकार्याने हा निसार उपग्रह तयार झाला आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




