
Hardik Pandya : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळं विश्वचषकातल्या लागोपाठ तिसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पांड्याचा घोटा दुखावला होता. त्यामुळं मागील रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत मुंबईमध्ये पोहचणार आहे. पण तो श्रीलंकाविरोधात खेळण्याची शक्यता नाही. दोन नोव्हेंबर रोजी मुंबई मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना होणार आहे. हार्दिक पांड्या रविवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात टीम इंडियामध्ये परतण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर आहे. अशात हार्दिक पांड्या संघात परतल्यानंतर कुणाचा पत्ता कट होणार, यावर चर्चा सुरु झाली आहे.
बांगलादेशविरोधात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे टीम इंडियाला दोन बदल करावे लागले होते. मोहम्मद शामी आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले होते. शामीने दोन सामन्यात नऊ विकेट घेऊन खळबळ माजवली. सूर्यकुमार यादव यानेही इंग्लंडविरोधात महत्वाची खेळी केली होती. त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियात परतल्यानंतर कुणाचा पत्ता कट होणार... याची चर्चा सुरु झाली आहे. हार्दिक पांड्या परतल्यानंतर टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल.. काय बदल होती... याची चर्चा सुरु आहे. हार्दिक पांड्या परतल्यानंतर काय होऊ शकते... या चर्चेत तीन कॉम्बिनेशनची चर्चा होत आहे. हार्दिक पांड्या परतल्यानंतर टीम इंडियातून कुणाचा तरी पत्ता कट होणार... ने नक्की.. पाहूयात सध्या कोणत्या तीन कॉम्बिनेशनची चर्चा सुरु आहे...
|
|
पहिले कॉम्बिनेशन -
भारतीय संघ आठव्या क्रमांकावर शार्दूल ठाकूर याला पुन्हा संधी देऊ शकते. शार्दूल संघात परतल्यामुळे शामी अथवा सिराज यांच्यापैकी एकाला बेंचवर बसावे लागेल. त्याशिवाय सूर्यकुमार यादवच्या जागी हार्दिक पांड्या खेळेल.. म्हणजे, सुरुवातीच्या चार सामन्याप्रमाणेच टीम इंडिया मैदानात उतरले.
दुसरे कॉम्बिनेशन -
शामी-सिराज अन् बुमराह या तीन वेगवान गोलंदाजासह टीम इंडिया मैदानात उतरले. सूर्यकुमार यादव याच्या जागी हार्दिक पांड्या कमबॅक करेल. भारताकडे चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज.. असे पर्याय होतील.
तिसरे कॉम्बिनेशन -
हार्दिक पांड्या परतल्यानंतर श्रेयस अय्यर याला बेंचवर बसवले जाईल. केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले. सहा गोलंदाजासह टीम इंडिया मैदानात उतरले.
चौथे कॉम्बिनेशन -
हार्दिक पांड्या परतल्यानंतर मोहम्मद सिराजला आराम दिला जाईल. हार्दिक पांड्या पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून काम करेल. अशा स्थितीत भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार



























Subscribe to my channel




