NEET UG 2026: वैद्यकीय शिक्षण म्हणजे १२ वी बायोलॉजी घेणारे विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो आणि ते डॉक्टर बनू शकतो. परंतू आता सरकारने या धोरणात बदल केला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन NEET-UG परीक्षा देऊ शकतात.
आता १२ वीत बायोलॉजी विषय न घेताही डॉक्टर होण्याची संधी मिळणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नियमात बदल केला आहे. NMC ने पात्रता नियमात मोठा बदल करत PCM स्ट्रीममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मेडिकल क्षेत्रात येण्याची संधी दिली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने १२ वीत मॅथ्स घेतले तर तो अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन मेडिकल प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचा मार्ग उघड झाला आहे.
काय आहे नवा बदल?
आधीच्या नियमानुसार मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी ११ वी आणि १२ वी मध्ये बायोलॉजी मुख्य विषय घेऊन अभ्यास करण्याची गरज असायची. NMC ने आता ही अट काढली आहे. आता कोणत्याही विद्यार्थ्याने १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) मधून अभ्यास केला असेल तर तो कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बायलॉजी वा बायोटेक्नॉलॉजी विषयला एडिशन सब्जेक्ट रुपात पास केली असेल तर तो नीट परीक्षा देऊ शकतो. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी भारत वा परदेशात मेडिकल कॉलेजात MBBS आणि BDS सारखा कोर्समध्ये प्रवेश करु शकतो.
स्ट्रीम बदलण्याचे स्वातंत्र्य
हा निर्णय त्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. ज्यांनी दहावी नंतर घाईघाईत किंवा दबावामुळे PCM घेतले असेल, नंतर १२ वी नंतर त्याला वैद्यकीय क्षेत्रात करीयर करायचे असेल तर तो करु शकणार आहे. आधी स्ट्रीम बदलण्यासाठी पुन्हा ११ वी – १२ वी पुन्हा बायोलॉजी करावी लागायची. ज्यामुळे वेळ आणि वर्षे दोन्ही वाया जात होते. आता केवळ एका विषयाची परीक्षा देऊन मेडिकलचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही पर्याय खुले राहू शकतात.
वयोमर्यादा आणि आवश्यक गुण
- मेडिकल प्रवेशासाठी काही अटी देखील लागू
- किमान वय : प्रवेश वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत १७ वर्षे पूर्ण व्हायला हवेत. कमाल वय सध्या निश्चित केलेले नाही.
- गुणांची अट : सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १२ वीत PCB विषयात किमान ५० % गुण मिळणे गरजेचे
- आरक्षित वर्गाला सूट : OBC, SC आणि ST वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ४० % गुण आवश्यक आहेत, तर दिव्यांग श्रेणीसाठी ४५% गुण आवश्यक आहेत.
- जर बायोलॉजी अतिरिक्त विषय म्हणून घेतली असेल तर त्याचे गुणही पात्रेतत जोडले जातील.
- या बदलाने मेडिकल शिक्षणात लवचिकपणा येतो आणि आता डॉक्टर बनण्याचे स्वप्न पहिल्याहून जास्त विद्यार्थ्यांसाठी शक्य झाले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




