Mumbai Breaking News : वडापाव विक्रेत्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; इमारतीवरून उडी मारली, जाळीवर पडला

 

Mumbai Breaking News : मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अरविंद बंगेरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीची वडापावची गाडी आहे. या व्यक्तीने मंत्रालयातील जाळीवर उडी का घेतली, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात पुन्हा एकदा एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Buldhana News : चिखली गौणखनिज प्रकरण, 4.13 कोटींचा दंड : तहसीलदार संतोष काकडे

मंत्रालयातील जाळीवर अरविंद बंगेरा नामक व्यक्तीने उडी मारली. अरविंद बंगेरा हे वडापाव विक्रेते आहे. अरविंद बंगरेा हे बोरिवली येथे राहतात. अरविंद बंगेरा यांनी उडी मारल्यानंतर पोलिसांची धावाधाव झाली. बंगेरा यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीची अधिक चौकशी सुरु आहे.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Mumbai Breaking News : वडापाव विक्रेत्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; इमारतीवरून उडी मारली, जाळीवर पडला”

  1. Free pex sex videosPrivate escort chicagoHuman penis storesFace sitting sex tubesFlappy amateursFree
    nickelodeon pornCurled brunette sexy picsMold in bottom of dishwasher xnxx Hentai tentecaleWomen eat ing womens pussyBunny teens clipesCatholic church that
    permit gaysHuge facial big cockDildo domination storiesSoriety sex xnxxvids.cc Bottle feeding after breast feedingPohotographed vaginaYoung teen homade sex videosVirgin bacardi strawberry daiquir mixBlack leather split reins,
    breast collar, and bridalNatural women sexual enhancerXxx thumbs videoWomen ating cum saladGruen veri thin mens
    vintage wristwatchKerrs gay xnxx Interactive titsAcid after
    before facial glycolic peelTransvestite porn 2007 jelsoft enterprises ltdMature granny
    orgy 12Joe hisaishi asianLatin gay nightclub atlantaFacials
    amateurStrip girl centralWatch kristen stewart sex scenes

    Feel free to visit my blog homepage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *