
Mahada : मुंबईत स्वत: चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, वाढत्या किंमतीमुळे प्राईम लोकशनवर घर घेणं काहींना शक्य होत नाही. सामान्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा अल्पदरात घरांच्या विक्रीसाठी लॉटरी प्रणाली राबवत असते. सोडतीनुसार, सामान्यांना प्राईम लोकेशनवर घर मिळते. काहींना लॉटरीतून घर मिळते. तर, काहींच्या पदरी निराशा पडते. मात्र, आता म्हाडाच्या घरांसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. म्हाडाकडून घरांची थेट विक्री केली जाणार आहे. तसेच काही घरे भाड्यानेही दिली जाणार असल्याची माहिती आहे.
मुंबईतील म्हाडाच्या काही घरांना अल्पप्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे म्हाडाची ही घरे विक्रीविना पडून आहेत. या जागेवर म्हाडानं २ वेळा लॉटरी काढली. तरीही ग्राहकांकडून अल्पप्रतिसाद मिळत असल्यामुळे म्हाडानं या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडा आता या घरांची थेट विक्री करणार आहे. तसेच तरीही ग्राहक नाही मिळाले तरीही भाड्याने दिली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
ओपन टू ऑलनुसार म्हाडाकडून घरांची विक्री
मुंबईतील ताडदेव परिसरातील म्हाडाच्या आलिशान इमारतीत ४ फ्लॅट्स अद्याप विक्रीविना आहेत. प्रत्येकी घरांची किंमत ६ ते ७ कोटी रूपयांच्या दरम्यान आहे. घरांची किंमत जास्त असल्यामुळे नागरिकांनी या घरांकडे पाठ फिरवली. त्यामुळे म्हाडानं ओपन टू ऑलनुसार ही घरे थेट विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घरे ठराविक प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण जास्त किंमत असल्यामुळे ही घरे विक्रीविना पडून आहेत. आता ही घरे म्हाडा ओपन टू ऑलनुसार विक्री कऱणार आहे. जर, तरीही ही घरे विकली गेली नाहीत तर, म्हाडाकडून ही घरे भाड्यानं दिली जातील, असा निर्णय म्हाडा घेण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप म्हाडाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




