
Lok Sabha Election 2024 : भारतीय निवडणूक आयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. दोन्ही नवीन निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारताच निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. देशातील ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच देशात आदर्श आचारसंहिताही लागू झालीय.
तारखा जाहीर करण्याआधी मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी आयोगाने केलेल्या कामांची माहिती दिली. पत्रकार परिषद सुरू करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांची ओळख करून दिली. 2024 हे जगभरात निवडणुकांचं वर्ष आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील. आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील निवडणुका होणार आहेत.
|
|
पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्याचे २० मे रोजी, सहाव्या टप्प्याचे २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. तिसऱ्या टप्प्यात ९४ जागांवर, चौथ्या टप्प्यात ९६ जागांवर, पाचव्या टप्प्यात ४९ जागांवर, सहाव्या टप्प्यात ५७ जागांवर आणि सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे.
९७ कोटी मतदारांनी नोंद केली आहे. ५४ लाख पेक्षा जास्त EVM मशिन्स आहेत. मागच्या वर्षात ११ राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या. कोर्टाने आमच्यावर केलेल्या केसेस देखील कमी झाल्या. टेक्नॉलॉजी, मनुष्यबळ यात आम्ही परिपूर्ण आहोत. १८ ते १९ या वयातील १.८ 8 कोटी तरुण मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. ८२ लाख मतदार हे ८५ पेक्षा जास्त वयाचे आहेत. ४८ हजार तृतीयपंथीय मतदान करणार आहेत. आम्ही महिला मतदारांवर जास्त भर दिला आहे. महिलांचा मतदानाचा वाटा वाढला आहे. महिला मतदारांची संख्या १२ राज्यात पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान





























Subscribe to my channel




