
Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांची एनडीएने संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचा शपथविधी सोहळा ८ जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नवीन तारीख आणि वेळ समोर आली आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा ८ जून ऐवजी ९ जूनला म्हणजे रविवारी होणार आहे.
भाजपचे नेते नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ ९ जून रोजी घेणार आहे. हा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. याशिवाय अनेक परदेशी राष्ट्रप्रमुखांनाही या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहेत.
|
|
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यां राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या पदाचा राजीनामा स्वीकारला आणि नवीन सरकारची स्थापना होईपर्यंत आणि कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केली.
दरम्यान,, आदल्या दिवशी असे वृत्त आले होते की, तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) सुप्रीमो चंद्राबाबू नायडू जे रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार होते. ते आता १२ जून रोजी शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यमुळे चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याची तारखेत हा बदल करण्यात आला आहे.
शहर
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- ठाणे: दर सोमवारी 'पाणीबाणी'! १६ नोव्हेंबरपासून दर सोमवारी २४ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद; १० टक्के पाणीकपात लागू
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!

























Subscribe to my channel




