इराण आणि अमेरिकेत युद्ध होणार की, शांतता करार?. सगळ्या जगात या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. तेहरानला घेरण्यासाठी अमेरिकेने आपली सगळी ताकद लावली आहे. दुसरीकडे इराणला आपल्या अटींवर करार हवा आहे. इराणचा प्रयत्न करारापेक्षा युद्धा लढण्याचा आहे. जेणेकरुन भविष्यात मिडिल ईस्टमध्ये त्यांचं नाणं वाजेल. इराण मिडिल ईस्टमधला एकमात्र देश आहे, ज्याला अमेरिका आपला विरोधी मानते. इस्लामिक गणराज्यातील सरकार उलथवण्यासाठी अमेरिकेने अनेकदा प्रयत्न केलेत.
1 इराण विरुद्ध लढाई सुरु करण्याआधी अमेरिका एकटा पडलाय. इस्रायल सोडून कुठल्याही देशाने त्यांचं समर्थन केलेलं नाही. उलट तुर्की आणि सौदी अरेबिया सारख्या देशांनी जाहीरपणे अमेरिकेला विरोध केलाय. या देशांचं म्हणणं आहे की, युद्ध झाल्यास आम्ही आमचा बेस अमेरिकेला वापरु देणार नाही. इराणने युद्धाच्या स्थितीत या दोन्ही देशांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
2 युरोपियन देशांना सुद्धा युद्ध लढायचं नाहीय. ब्रिटनने आपल्या बेसचा वापर करु देण्यास नकार दिला आहे. ब्रिटनने स्पष्टपणे म्हटलय की, आता आम्ही युद्ध लढण्याच्या स्थितीमध्ये नाहीय. जर्मनी सुद्धा मिडिल ईस्टमधून मागे हटतोय. इराकमधून त्यांनी आपले सैनिक मागे घेण्याची घोषणा केली आहे.
3 इराणला वाटतं की, युद्धाच्या स्थितीत जो सौदा होईल, तो त्यांच्या फायद्याचा असेल. कारण अमेरिकेच्या अटी खूप आहेत. इराणचा प्रयत्न युद्ध लांब खेचण्याचा आहे. जेणेकरुन मिडिल ईस्टमध्ये अमेरिकेचं मनोबल तुटेल. इराणला माहितीय अमेरिका जास्त काळ युद्ध लढण्याच्या स्थितीमध्ये नाहीय.
4 इराणला असा कुठलाही संदेश द्यायचा नाही की त्यामुळे ते स्वदेशात कमजोर वाटतील. इस्लामिक राजवटीसाठी हे जास्त धोकादायक आहे. इराणमध्ये सरकार विरोधात आंतरिक विरोध मोठा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणमध्ये भयावह विरोध प्रदर्शन झालं होतं. या विरोध प्रदर्शनात जवळपास 3 हजार लोक मारले गेले.
5 इराणला अमेरिकेवर विश्नास नाहीय. कारण 2015 साली इराणने अमेरिकेसोबत करार केला. पण दोन वर्षात अमेरिकेने हा करार मोडला. त्यावेळी सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच राष्ट्राध्यक्ष होते. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांनी यावरुन अनेकदा इराण सरकारला सर्तक केलय.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




