Iran-Israel Warइस्त्रायल आणि इराण युद्धइस्त्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस वाढत आहेत.या युद्धात इस्त्रायल इराणवर हल्ले करत आहे. Iran-Israel Warआयतुल्लाह अली खामेनेईया युद्धात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. Iran-Israel Warखामेनेईंवर हल्लामिडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलने खामेनेई यांना मारण्यासाठी ब्लू स्पॅरो मिसाइलचा वापर केला आहे. Iran-Israel Warअचूक ठिकाणी माराब्लू स्पॅरो मिसाझल हे १००० किलोमीटरवरुनही अचूक ठिकाणी मारा करते.त्यामुळे खूप लांबूनदेखील ज्या ठिकाणी मारा करायचा आहे त्या ठिकाणी हे मिसाइल मारा करते. Iran-Israel Warडिफेन्स कंपनीब्लू स्पॅरो मिसाईल इस्त्रायलची राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम कंपनीने बनवली आहे. हे एक एअर लाँच बॅलिस्टिक मिसाइल म्हणजेच लढाऊ विमान आहे. Iran-Israel Warचाचणी करण्यासाठी वापरसुरुवातीला हे मिसाईल इस्त्रायलच्या एरो एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी घेण्यासाठी क्षेपणास्त्र म्हणून वापरले जात होते.यामध्ये ब्लॅक स्पॅरो, ब्लू स्पॅरो आणि सिल्व्हर स्पॅरोचा समावेश आहे. Iran-Israel Warवजनब्लू स्पॅरो मिसाईल ६.५ मीटर लांब, १९०० किलोग्रॅम वजनाचे आहे. हे क्षेपणास्त्र २००० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता ठेवते. Iran-Israel Warलहान वस्तूवरही माराया मिसाईलची ताकद एवढी आहे की, एखाद्या टेबल किंवा खुर्चीवरदेखील ते अचूकपणे मारा करु शकते. यामुळे कितीही लांबून तुम्ही हे मिसाईल डागले तरी ते लांबपर्यंत जाऊन मारा करणार.Chandra Grahan TipsNext: आज ३ मार्चला ग्रहणात काय करावे? हे आहेत ७ महत्त्वाचे उपाययेथे क्लिक करा
हे पण वाचा-
शहर
- पुणे: महापालिकेचा मोठा निर्णय प्रत्येक भटक्या कुत्र्याच्या देखभालीसाठी आता रोज मिळणार १०३ रुपये!
- नवी मुंबई: "मुलीवर जास्त प्रेम करतेस" म्हणून मुलाने जन्मदात्या आईची केली निर्घृण हत्या
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
महाराष्ट्र
- पुणे: महापालिकेचा मोठा निर्णय प्रत्येक भटक्या कुत्र्याच्या देखभालीसाठी आता रोज मिळणार १०३ रुपये!
- सातारा: खाकीतली मानवता! शरीर साथ देईना, आधारही कोणाचा नाही; आजारी निराश्रित महिलेसाठी धावले बोरगाव पोलीस
- नवी मुंबई: "मुलीवर जास्त प्रेम करतेस" म्हणून मुलाने जन्मदात्या आईची केली निर्घृण हत्या
- सातारा: रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सातारा जिल्ह्यात खळबळ
गुन्हा
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.

























Subscribe to my channel



