
Amravati : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा यंदाचा सिझन संपला आहे. आयपीएलमधील अंतिम सामना मंगळवारी पार पडला असून यात आरसीबीने विजेतेपद पटकावले आहे. मात्र या अंतिम सामन्यावर जोरदार सट्टा खेळविण्यात आला आहे. यात अमरावती शहरात अंतिम सामना सुरु असताना ऑनलाईन सट्टा चालविला जात असताना पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
इंडियन प्रीमियर लीग मागील दोन महिन्यांपासून सुरु होते. तर स्पर्धेतील अंतिम सामना ३ जूनला खेळविण्यात आला होता. यंदाच्या मोसमात अंतिम सामन्याच्या लढतीत पंजाब आणि आरसीबी हे दोन्ही नवीन संघ असल्याने कोण विजेतेपद पटकावणार उत्कंठा क्रिकेट प्रेमींना लागून होती. अशातच सामन्यांवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा खेळविण्यात येत असल्याचे अमरावतीमध्ये झालेल्या कारवाईत समोर आले आहे.
|
|
पोलिसांनी धाड टाकत कारवाई
पंजाब आणि बेंगलोरमध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जात होता. या दरम्यान प्रत्येक बॉलवर व कोण किती रन्स काढणार व कोण जिंकणार यावर सट्टा लावला जात होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोण जिंकणार यावरच अधिक सट्टा लावण्यात येत होता. मात्र अखेरीला आरसीबीने यंदाचे विजेतेपद जिंकले आहे. याच दरम्यान अमरावती पोलिसांनी धाड टाकत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
३ लाख ८९ हजारचा मुद्देमाल जप्त
अमरावती शहर पोलिसांच्या क्राइम ब्रांच पथकाने आयपीएलच्या फायनल मॅचवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडगेनगर व राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. अमरावती शहर पोलिसांनी यात सहा आरोपीना अटक करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!



























Subscribe to my channel


