
WPL 2024, Most Runs and Wickets: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद रविवारी (17 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने विजेतेपद जिंकले. बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केले.
अंतिम सामन्यात बेंगळुरूसमोर दिल्लीने 114 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बेंगळुरूने शेवटच्या षटकात पूर्ण केल्या.
या सामन्यासह डब्ल्युपीएल स्पर्धेचा दुसरा हंगाम संपला. त्यामुळे या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले असून दुसऱ्या हंगामात पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप विजेते खेळाडूही मिळाले आहे.
हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात आली.
|
|
सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज
दुसऱ्या हंगामात ऑरेंज कॅप रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या एलिस पेरीने जिंकले. तिने 9 सामन्यांत 69.40 च्या सरासरीने 347 धावा केल्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मेग लेनिंग असून तिने 331 धावा केल्या.
डब्ल्युपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
-
347 धावा - एलिस पेरी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (9 सामने)
-
331 धावा - मेग लेनिंग (दिल्ली कॅपिटल्स) (9 सामने)
-
309 धावा - शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स) (9 सामने)
-
300 धावा - स्मृती मानधना (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (10 सामने)
-
295 धावा - दिप्ती शर्मा (युपी वॉरियर्स) (8 सामने)
सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज
दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्याच श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 13 विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली. या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिच्यापाठोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरही बेंगळुरूच्या आशा शोभना आणि सोफी मोलिनेक्स यांचा क्रमांक लागतो. या दोघींनीही प्रत्येकी 12 विकेट्स घेतल्या आहेत.
डब्ल्युपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज
-
13 विकेट्स - श्रेयंका पाटील (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (8 सामने)
-
12 विकेट्स - आशा शोभना (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (10 सामने)
-
12 विकेट्स - सोफी मोलिनेक्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (10 सामने)
-
11 विकेट्स - मॅरिझन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)(7 सामने)
-
11 विकेट्स - सोफी एक्लेस्टोन (युपी वॉरियर्स) (8 सामने)
-
11 विकेट्स - जेस जोनासन (दिल्ली कॅपिटल्स) (7 सामने)
-
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




