IMD Rain Alert : पुढचे ३ तास पश्चिम महाराष्ट्र, कोकणात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा इशारा

IMD Rain Alert : गेल्या आठवडाभर वादळीवारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्याला झोडपून काढलं आहे. विदर्भ-मराठवाड्यात तर नदीनाले तुडुंब भरुन वाहत होत. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मराठवाड्यात पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचं सावट आहे.

Sharad Pawar : भाजपसोबत जाण्याची इच्छा नव्हती, नसणार; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर शरद पवारांचं विधान

त्यात आज अचनाक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणावर ढग दाटून आले असून पुढचे तीन तास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *