पुणे/आळंदी:
देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची २२ वर्षे सीआरपीएफ (CRPF) मध्ये सेवा देणाऱ्या एका माजी जवानाचा पुण्यात ट्रॅफिक कोंडीमुळे अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात पोहोचण्यासाठी झालेला केवळ १० मिनिटांचा विलंब त्यांच्या जीवावर बेतला. भिमाजी तुकाराम चौरे (वय ५९) असे या जवानाचे नाव आहे.
नेमकी काय घडली घटना?
आळंदीतील जगन्नाथ पार्क परिसरात राहणाऱ्या भिमाजी चौरे यांना रविवारी राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर हॉस्पिटल होते. रस्ता रिकामा असता तर ५ ते १० मिनिटांत ते हॉस्पिटलला पोहोचले असते. मात्र, आळंदीतील पद्मावती रोडवर मंगल कार्यालयांच्या गर्दीमुळे आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हृदयद्रावक दृश्य:
रस्ता पूर्णपणे जाम असल्याने चौरेंची पत्नी आणि मुलगी रिक्षाच्या पुढे धावत जाऊन वाहनचालकांना हात जोडून बाजूला होण्याची विनवणी करत होत्या. "प्लीज रस्ता द्या, माझ्या पतीचा जीव वाचवा," अशा आर्त हाका त्या मारत होत्या. मात्र, बेशिस्तपणे उभ्या असलेल्या गाड्यांमुळे त्यांना रस्ता मिळू शकला नाही. अखेर १० मिनिटांच्या अंतरासाठी २० ते २५ मिनिटे लागली आणि रुग्णालयात पोहोचेपर्यंत चौरेंची प्राणज्योत मालवली.
प्रशासनाविरुद्ध संताप:
आळंदीतील मंगल कार्यालयांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक कोंडीचा फटका एका जवानाला बसल्याने आळंदीकरांमध्ये तीव्र संताप आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकेला किंवा रुग्णाला रस्ता न मिळणे हे व्यवस्थेचे मोठे अपयश असल्याचे बोलले जात आहे. ज्या जवानाने देशासाठी आयुष्य वेचले, त्याला ट्रॅफिकमुळे जीव गमवावा लागल्याने सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: ३,०७४ मतदारांची अंतिम यादी अधिकृतपणे प्रसिद्ध नोव्हेंबरमध्ये होणार मतदान!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर

























Subscribe to my channel




