अकोले (अहिल्यानगर): सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेले प्रसिद्ध क्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय (भंडारदरा धरण) सध्या आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. एका बाजूला या ऐतिहासिक धरणाचा शताब्दी सोहळा साजरा होत असतानाच, दुसरीकडे पर्यटन विकासाच्या नावाखाली जलसंपदा विभागाने घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे नवीन विवाद निर्माण झाला आहे. धरण परिसरातील अतिशय मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा तसेच प्रसिद्ध 'कृष्णावंती विश्रामगृह' (Krishnavanti Rest House) तब्बल ४९ वर्षांच्या दीर्घकालीन कराराने (लीज) खासगी संस्थांना देण्याचे ई-निविदा (E-Tenders) काढण्यात आल्या आहेत.
भंडारदरा धरण परिसर हा राज्यभरातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बिंदू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हजारो पर्यटक येथील निसर्गरम्य वातावरण, विल्सन डॅम आणि आर्थर लेक पाहण्यासाठी गर्दी करतात. धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन होईल आणि सार्वजनिक मालकी कायम राहील अशी स्थानिकांची वप्रेमींची अपेक्षा होती. मात्र, शासनाच्या जलसंपदा विभागाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) किंवा दीर्घकालीन भाडेतत्त्वाच्या धोरणांतर्गत येथील काही मोक्याच्या जागा आणि शासकीय 'कृष्णावंती' विश्रामगृह खासगी कंपन्या वा संस्थांच्या हातात सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि पर्यटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या सरकारी वास्तू आणि जागा अशा प्रकारे ४९ वर्षांसाठी खासगी संस्थांना दीर्घ मुदतीसाठी दिल्यास स्थानिकांच्या अधिकारांवर व पर्यटकांच्या खिशावर गदा येईल, असा आक्षेप घेण्यात येत आहे. तसेच पर्यटन विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या खासगीकरणामुळे सार्वजनिक संपत्तीचे संवर्धन कसे होणार, असा गंभीर प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या निर्णयावर सर्व स्तरातून आता उलटसुलट चर्चा व विरोध दर्शवला जात असून शासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
- पुणे: 'डीजेविरोधी' भूमिकेमुळे चर्चेत आलेले विद्यानंद बापट थेट राजकारणात उतरणार का? पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून चर्चांना उधाण!
- नागपूर: उद्योगपतींसाठी पायघड्या, भूमिपुत्रांच्या वाट्याला दडपशाही; नागपूरच्या शिवणगावात प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध तीव्र संताप!
- पुणे: रोहित पवारांच्या आंदोलनाला मोठा धक्का; अलका टॉकीज चौकातील आंदोलनास पोलिसांचा नकार, दिले पर्यायी ठिकाणांचे प्रस्ताव!
महाराष्ट्र
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
- वर्धा: शाळेतून शेतात नेले अन् नियतीने सर्वकाही हिरावून घेतले! वर्धा येथे विहिरीत पडून दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




