
Beed News : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघातील स्थानिक पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री कन्हेवडगाव येथे घडली असून गाडी पेटवतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या आष्टी तालुक्यातील कन्हेवडगाव येथे राम खाडे यांनी राहत्या घरासमोर, स्कॉर्पिओ गाडी (क्र. एमएच 23, एएस 3044) उभी केली होती. मध्यरात्री 1 वाजता 4 अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आले. त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. त्यानंतर काचावर दगड मारले.
|
Maharashtra Bhushan Award : अशोक सराफ हे मराठी मातीतला अस्सल हिरा: मुख्यमंत्री शिंदे |
आवाज होताच टवाळखोर पळून गेले. दुसरीकडे खाडे यांचे बंधू बाहेर आले. त्यांनी कुटुंबियांना उठवले आणि गाडीवर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान राम खाडे यांनी भाजप आमदार सुरेश धस , त्यांची पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर संशय व्यक्त केला असून तशी नोंद देखील पोलीस ठाण्यातील एफआयआरमध्ये आहे. याप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.
शहर
- नांदेड: मृत्यूपूर्वी शिक्षकाचा WhatsApp स्टेटस चर्चेत; चार शिक्षण अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
- मुंबई: मुलुंड पूर्वेकडील वाहतूककोंडीवर तोडगा, ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणार
- मुंबई: '12 लाख द्या, नवऱ्याला सोडते' प्रेयसीची पत्नीकडे मागणी; धक्कादायक प्रकरण पोलिसांत
- पुणे: 'जुना मीटर स्लो आहे, स्मार्ट मीटर बसवा' महावितरणाच्या दाव्याने ग्राहकांमध्ये संभ्रम
महाराष्ट्र
- नांदेड: मृत्यूपूर्वी शिक्षकाचा WhatsApp स्टेटस चर्चेत; चार शिक्षण अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
- मुंबई: मुलुंड पूर्वेकडील वाहतूककोंडीवर तोडगा, ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणार
- पुणे: 'जुना मीटर स्लो आहे, स्मार्ट मीटर बसवा' महावितरणाच्या दाव्याने ग्राहकांमध्ये संभ्रम
- नागपूर: वाहतूक पोलिसांसाठी मोठा निर्णय! आता ड्युटीवर 'सर्व्हिस गन' बाळगणे अनिवार्य
गुन्हा
- नांदेड: मृत्यूपूर्वी शिक्षकाचा WhatsApp स्टेटस चर्चेत; चार शिक्षण अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
- मुंबई: '12 लाख द्या, नवऱ्याला सोडते' प्रेयसीची पत्नीकडे मागणी; धक्कादायक प्रकरण पोलिसांत
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "जुन्नर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ६५० किलो अवैध गोमांस जप्त, ३.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीला दोन दिवसांची कोठडी"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
























Subscribe to my channel


