O Romeo: बॉलिवूड अभिनेता अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ओ रोमियो’ अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विशेषतः अॅक्शन, रोमान्स आणि इंटिमेट सीनमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रेक्षकांच्या मते, या चित्रपटात दमदार अॅक्शन सीन्ससोबत शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यातील रोमँटिक आणि इंटिमेट सीनही मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले आहेत. काही प्रेक्षकांनी तर विनोदाने असे म्हटले की, चित्रपट पाहताना किसिंग सीन मोजणेच अशक्य झाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका युजरने लिहिले की, ‘या चित्रपटात किती किसिंग सीन आणि किती वेळा शिवीगाळ वापरली गेली आहे हे मी मोजूच शकत नाही. कुणी पाहिलं असेल तर मला नक्की सांगा.’ या कमेंटमुळे चित्रपटातील बोल्ड सीनमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ते ओळखले जातात. एका प्रेक्षकाने इंटरव्हलदरम्यान प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘विशाल भारद्वाज यांनी प्रेम आणि हिंसा यांचा मिलाफ करून जो धोका पत्करला आहे, तो कौतुकास्पद आहे. चित्रपटात कविता आणि कलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. काही ठिकाणी कथानकाची गती मंदावते पण हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.’
शाहिद-तृप्तीची केमिस्ट्री चर्चेत
शाहिद कपूरने आपल्या अभिनयातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. तर तृप्ती डिमरी हिच्यासोबत त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त वाटत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात दोघांमधील प्रेमकथा प्रभावीपणे उलगडताना दिसते. त्यामुळे आता दुसऱ्या भागात या नात्याचा पुढे काय परिणाम होतो याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकंदरीत, ‘ओ रोमियो’ने रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे. अॅक्शन, रोमान्स आणि बोल्ड सीन्स यांचा संगम या चित्रपटाला वेगळेपण देतो आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची जोडी प्रेक्षकांना भावत असून त्यांच्या रोमान्सच्या जोरावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवेल अशी चर्चा सध्या रंगत आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




