
Ajit Pawar : शिरुर लोकसभा मतदार संघासाठी प्राचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. येत्या 13 मेला मतदान पार पडणार आहेत. आज शिरुर मतदारसंघासाठी सांगता सभा सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज चाकणमध्ये भर पावसात सांगता सभा घेतली आहे. अमोल कोल्हेंना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन आणि खासदार करुन मोठी चूक केली, अशी खंत अजित पवारांनी भर पावसात घेतलेल्या सांगता सभेत बोलून दाखवली. त्यासोबत अमोल कोल्हेंवर शाब्दिक फटकेबाजीदेखील केली. यावेळी चाकणकरांनी मात्र अजित पवारांची सभा भर पावसात ऐकली. अनेकजण सभेत थेट डोक्यावर खुर्च्या घेत अजित पवारांची सभा ऐकताना दिसले.
अजित पवार म्हणाले की, मागील पाच वर्षांपूर्वी या अजित पवारांनी मोठी चूक केली. डॉक्टर अमोल कोल्हेंना माझ्या मुंबईच्या घरी बोलवून त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर आणि खासदार म्हणून निवडणून आल्यानंतर पाच वर्षासाठी माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे करतील. मी चुकलो, मी अपयशी ठरलो, मला ती चूक मान्य आहे. आता चूक सुधारण्याची वेळ आली आहे. आढळराव पाटलांना निवडून आणा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
|
|
अमोल कोल्हेंनी पाच वर्षात कोणतीही कामं केली नाहीत. विकास कामांकडे लक्ष दिलं नाही. येत्या पाच वर्षात मी सगळे कामं पूर्ण करेन आणि विकास करुन दाखवेन. मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं. त्यासोबतच कांद्याचा प्रश्नासंदर्भातदेखील सगळ्या महत्वाच्या नेत्यांशी बोलणार आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, अशीही ग्वाही अजित पवारांनी चाकणकरांना दिली.
'मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आम्हाला पावसात काम करण्याची सवय आहे. चाकणकरांनो आपण शेतकऱ्यांची औलाद आहोत. आपण पावसात भिजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पावासाचा आपल्या कामावर फरक पडत नाही, असं म्हणज अजित पवारांनी भर पावसात चाकणकरांना संबोधित केलं. आपल्याला मोठ्या मताधिक्यानं आढळराव पाटलांना निवडून आणायचं आहे. विकासासाठी त्यांना मतदान करा', असं आवाहनदेखील त्यांनी चाकणकरांना केलं.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




