
Dhangar Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जालन्यात धनगर समाजाचे आंदोलन आता तीव्र झाले आहे. एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु असून काळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आज जालन्यातील जामखेड फाटा परिसरात धनगर समाजाच्या कार्यकर्त्याकडून टायर जाळून रस्ता रोको आंदोलनास सुरवात केलीय.
|
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला भाजपचा मास्टर प्लॅन |
महामार्गावरील वाहतूक ठप्प
यावेळी कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत काल जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हे सरकारने चुकीच्या पद्धतीने दाखल केले असल्याचा आरोप करत या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे बीड -छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील जामखेड फाटा परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्याला मारहाणीचा आरोप होताच श्रेयस कॉलेजमध्ये राडा! शिक्षकासोबत बाचाबाची, संघटना आक्रमक!
- पुणे: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संमेलन साधेपणाने होणार!
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- पुणे: 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्याला मारहाणीचा आरोप होताच श्रेयस कॉलेजमध्ये राडा! शिक्षकासोबत बाचाबाची, संघटना आक्रमक!
- पुणे: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संमेलन साधेपणाने होणार!
- मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!
- बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



