वॉच मध्ये 1.46 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ असल्याचा दावा केला आहे. सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये सादर करण्यात आलेले हे घड्याळ आता युरोपसह इतर बाजारपेठांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन घड्याळात हार्ट रेट, बल्ड ऑक्सिजन आणि रिस्ट टेम्परेचर सेन्सर यात आहेत. तसेच कंपनीचा दावा आहे की यामध्ये डेली फिटनेस आणि वेलनेस ट्रॅकिंगसाठी एक ॲडव्हांस सेन्सर आहेत.
किंमत आणि डिझाइन
Oppo Watch S ची जर्मनीमध्ये किंमत 259 युरो आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 27 हजार रुपये आहे. फ्रान्समध्ये त्याची किंमत 230 युरो आणि स्पेनमध्ये 209 युरो आहे, म्हणजेच वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये किंमती थोड्या वेगळ्या आहेत. हे स्मार्टवॉच फॅंटम ब्लॅक आणि सिल्व्हर ग्लो या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याची रचना कॉम्पॅक्ट आणि प्रीमियम-लूकिंग आहे. पट्ट्याशिवाय घड्याळाचे वजन सुमारे 35 ग्रॅम आहे.
दमदार डिस्प्ले आणि परफॉर्मेंस
Oppo Watch S मध्ये 1.46 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 464×464 पिक्सेल आहे आणि पिक्सेल डेन्सिटी 317ppi आहे. कंपनीच्या मते त्याची ब्राइटनेस स्टँडर्ड मोडमध्ये 600 निट्स आणि हाय ब्राइटनेस मोडमध्ये 1500 निट्स पर्यंत पोहोचू शकते. पीक ब्राइटनेस 3000 निट्स पर्यंत पोहोचण्याचा दावा केला जातो, ज्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्टपणे दिसते.
हे घड्याळ ColorOS Watch 7.1 वर चालते आणि BES2800BP चिपसेट आणि 4GB eMMC स्टोरेजसह सुसज्ज आहे. हे Android 9.0 किंवा उच्च आणि iOS 14.0 किंवा उच्च आवृत्तीवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी सुसंगत आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.2 समाविष्ट आहे.
हेल्थ फिचर्स आणि 100 प्लस स्पोर्ट्स मोड्स
ओप्पो वॉच एस मध्ये हेल्थ ट्रॅकिंगसाठी अनेक सेन्सर्स आहेत, ज्यात ऑप्टिकल हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, रिस्ट टेम्परेचर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि बॅरोमीटर यांचा समावेश आहे. यात 60-सेकंदांचे वेलनेस ओव्हरव्यू फीचर देखील आहे जे एकाच वेळी हार्ट रेट, झोप, ताण आणि SpO2 सारखे आकडे प्रदर्शित करते.
हे घड्याळ 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्सना सपोर्ट करते, ज्यामध्ये धावणे, टेनिस, बॅडमिंटन, पोहणे, सायकलिंग आणि ट्रेकिंग यासारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा समावेश आहे. 5ATM वॉटर रेझिस्टन्स आणि IP68 रेटिंगमुळे ते पाणी आणि धूळ प्रतिरोधक देखील यात आहे.
यात 339 एमएएच बॅटरी आहे, जी तुमच्या रोजच्या वापरात 10 दिवसांपर्यंत चालते असा दावा कंपनीने केला आहे. दररोजच्या वापरात ही बॅटरी सुमारे 7 दिवस आणि ऑलवेज-ऑन डिस्प्ले सक्षम असताना सुमारे 4 दिवसांपर्यंत बॅटरी देऊ शकते.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




