अमेरिका व इस्रायल नोव्हेंबरच्या सुरुवातीला इराणवरनव्याने हल्ला करण्याची योजना आखत असल्याचेसांगितले जाते. आतापर्यंत इराणी सैन्याचे मोठे नुकसानकरून आणि नौदलाच्या नाकेबंदीद्वारे दबाव आणूनहीअमेरिका इराणकडून मागण्या मान्य करून घेऊशकलेली नाही. नव्या हल्ल्यांमधून नक्की काय साध्यहोईल, हे अद्याप स्पष्ट नाही. पण यामुळे मध्य-पूर्वेतप्रचंड विनाश होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेलाफटका बसू शकतो. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथयांनी या संभाव्य हल्ल्याबाबत चर्चेसाठी बेंजामिननेतान्याहू यांची भेट घेतली होती. अमेरिकेने याकारवाईसाठी सैन्यही तैनात केले. परंतु हल्ल्यासाठी ट्रम्प यांची मंजुरी गरजेची असेल. ते सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत. हे नवे हल्ले इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधा, अणुऊर्जा केंद्र, ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठ्यांवर होऊ शकतात.एका मोठ्या हल्ल्यामुळे इराण अखेर नमते घेईल.अण्वस्त्र कार्यक्रमाच्या मुद्द्यावर अटी मान्य करेल,अशी अमेरिका व इस्रायलला आशा आहे. इराणनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मध्य-पूर्वेतीलअमेरिकन लष्करी तळांना अधिक आक्रमकपणे लक्ष्यकेले जाईल. अमेरिकन युद्धनौका बुडवण्याचा प्रयत्नकेला जाईल. सौदीसारख्या देशांतील ऊर्जा यंत्रणा,विमानतळ, तेल वाहिन्यांवर हल्ले केले जातील, असाइशारा इराणने दिला आहे. असे झाल्यास तेलाचे दरगगनाला भिडू शकतात. वास्तविक, इराणनेअलीकडच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत पूर्वीपेक्षा जास्त क्षमतादाखवून दिली आहे. विश्लेषकांनुसार इराणकडे आजहीहजारो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत. त्यांनीत्यांचे उत्पादन पुन्हा सुरू केले. इराणी हल्ल्यांमुळेएअरबेस, दूतावास,बहरीनमधील पाचव्या ताफ्याच्यामुख्यालयाचे नुकसान झाले, हे आता अमेरिकाही मान्यकरते. या हल्ल्यांत युएई आणि कतारमधील ऊर्जा वऔद्योगिक ठिकाणे, तसेच दुबई, कुवेत आणिबहरीनमधील विमानतळांनाही लक्ष्य करण्यात आलेहोते. आता शेजारील देशांचे अधिक नुकसान करणे हेचइराणचे मुख्य उद्दिष्ट असेल. गेल्या आठवड्यात‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स''च्या एकाकमांडरने इशारा दिला की, इराण होर्मुझच्यासामुद्रधुनीखालून जाणाऱ्या इंटरनेट केबल्स तोडूशकतो. यामुळे बहुतांश आखाती देशांमध्ये इंटरनेट पूर्णठप्प होऊ शकते; अर्थात काही देशांकडे जमिनीवरीलमार्गांद्वारे पर्यायी नेटवर्क व्यवस्था आहे. यामुळेसौदी,युएईमधील ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट व गुगलच्याक्लाउड व एआय यंत्रणेला फटका बसू शकतो. आर्थिकआणि बँकिंग व्यवहारांचा वेग मंदावू शकतो. याचापरिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे, कारणइंटरनेट बँडविड्थचा मोठा भाग गल्फ-मुंबईकॉरिडोअरमधूनच जातो. काही दिवसांपूर्वीच इराणच्यासंसदेने देशाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्यनियोजक मेहरदाद अखलाघी यांची संरक्षण मंत्री म्हणूननियुक्ती केली. पदभार स्वीकारताच अखलाघी यांनीनवीन तंत्रज्ञानावर आपला भर असेल, असे स्पष्ट केले.इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका प्रसिद्धलेखात लिहिले आहे की, ‘नव्याने होणारे हल्लेनागरिकांचे आयुष्य, या प्रदेशातील सर्वच देशांची समृद्धीआणि अर्थव्यवस्था धोक्यात आणतील.'' राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, हे हल्ले अशापरिस्थितीत होण्याची शक्यता आहे जी परिस्थिती वेगानेबदलू शकते. इस्रायलच्या प्रस्तावित निवडणुकांमध्येबेंजामिन नेतान्याहू यांचा पराभव संभवतो आणिअमेरिकेत 3 नोव्हेंबरच्या मध्यवधी निवडणुकीत ट्रम्पयांचे नुकसान झाले, तर सत्तेवरील त्यांची पकड सैलहोऊ शकते. अमेरिकेतर्फे कूटनीतिक तोडगा काढण्याचीकोणतीही विश्वासार्ह योजना नसेल, तर या नव्याहल्ल्यामुळे संघर्ष सुटण्याऐवजी तो चिघळण्याचा धोकाआहे. याची किंमत संपूर्ण प्रदेशाला व जागतिकअर्थव्यवस्थेला मोजावी लागू शकते. हे लक्षात घ्यावेकी, लष्करी वर्चस्व म्हणजे मिळालेला राजकीय विजयनसतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) इस्रायलमधील आगामी निवडणुकांतबेंजामिन नेतन्याहूंचा पराभव होण्याचीशक्यता आहे. अमेरिकेत 3 नोव्हेंबरलाहोणाऱ्या मध्यावधी निवडणुकांतडोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसल्याससत्तेवरील त्यांची पकड कमकुवत होऊशकते. निकालांचा मध्य-पूर्वेत होणाऱ्यासंभाव्य युद्धावर परिणाम होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




