भारत १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान AI-Impact Summit चे यजमान पद भुषवत आहे.या समिटमध्ये १०० हुन अधिक देश सामील होत आहेत. ज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्सची पॉलीसी, इनोव्हेशन, एथिक, सिक्युरिटी आणि ग्लोबल को-ऑपरेशन सारख्या महत्वाच्या विषयांवर मंथन होणार आहे. या महत्वाच्या ग्लोबल समीटसाठी आपला शेजारील देश पाकिस्तानला मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला पेव फुटले आहे. ही परिषद तीन मुलभूत सूत्रे पिपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस या तत्वांवर आधारित आहे.
AI-Impact Summit या शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या देशांची निवड धोरणात्मक आणि धोरणात्मक निकषांवर आधारित करण्यात आली आहे. जबाबदार, सुरक्षित आणि मानव-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाचे समर्थन करणाऱ्या देशांसोबत सहकार्य वाढवण्यावर भारताचे लक्ष आहे. या शिखर परिषदेत आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक विकास यासारख्या जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीगत निमंत्रणावरुन अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारचे प्रमुख या परिषदेत भाग घेत आहेत. युरोप, अमेरिका, आशिया पॅसिफीक, आफ्रीका आणि आखाती देशातून येणारे प्रमुख नेते या व्यासपीठावर एआयचे भविष्य,जागतिक मानके आणि सहकार्याच्या मार्गावर विचार विनिमय करतील. याशिवाय ४५ हून अधिक देशांचे मंत्री स्तरीय शिष्ठमंडळाची उपस्थिती निश्चित आहे. त्यामुळे ही परिषद खरोखरच एक जागतिक व्यासपीठाचे स्वरुप घेणार आहे. युनायटेड नेशनचे महासचिव आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाचे ज्येष्ठ अधिकारी देखील या समीटमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
या एआय – इम्पॅक्ट समीटचा उद्देश्य केवळ तांत्रिकीचे प्रदर्शन नाही तर निती निर्मिती, गुंतवणूक, स्टार्टअप शोकेस आणि द्विपक्षीय बैठकांचे आयोजन देखील केले जाणार आहे. या समीटसाठी पाकिस्तानला आमंत्रण न देण्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही.
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




