4 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राने जगाच्या नव्या नकाशालामंजुरी दिली. यासाठी झालेल्या मतदानात 164 देशांनीशिक्कामोर्तब केले. सहा देश मतदानापासून दूर राहिले, तरअमेरिकेने याच्या विरोधात मतदान केले. भारतानेही यानकाशाच्या बाजूने मतदान केले, पण आता असे समोर येतआहे की, या नकाशामध्ये भारतीय राष्ट्र-राज्याच्यासीमारेषांशी छेडछाड करण्यात आली आहे. आसामलालागून असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या दक्षिणेकडीलसीमेला ‘चिनी रेषा’ म्हणून दाखवण्यात आले आहे आणिनागालँड-आसाम यांच्यातील रेषाच गायब आहे.दुसरीकडे तिबेटला भारतीय रेषेत दाखवण्यात आले आहे. चीननेही या नकाशाला मंजुरी दिली आहे. भारताचे म्हणणे आहे की, ते ‘समान-विश्व’ या भावनेसोबत आहेत आणियाच अनुषंगाने नकाशाला पाठिंबा दिला आहे, पण हा वाद सांगतो की, जगाचा नकाशा बनवणे सोपे काम नाही. तसेही पृथ्वी गोल आहे आणि ती रेषाविरहित आहे. खरे तर आतापर्यंत जगाचा जो नकाशा चलनात होता, तोसोळाव्या शतकात गेरार्डस मर्केटर या नकाशाकारानेसमुद्री प्रवासाला डोळ्यांसमोर ठेवून बनवला होता. यानकाशात आफ्रिका एक-तृतीयांश लहान आहे. युरोप,उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड मोठे दाखवले आहेत, तरआग्नेय आशियातील देशांनाही त्यांच्या मूळ आकाराच्यातुलनेत खूपच कमी जागा मिळाली आहे. आफ्रिकेत हानकाशा बदलण्यासाठी आंदोलन झाले आणि शेवटीसंयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मतदानाद्वारे नवीन नकाशामंजूर केला. हा नवीन नकाशा 2018 मध्ये ‘नॉर्थ अमेरिकनकार्टोग्राफिक इन्फॉर्मेशन सोसायटी’च्या परिषदेत सादरकेलेला “इक्वल अर्थ मॅप” (समान पृथ्वीचा नकाशा)आहे. यामध्ये युरोप पूर्वीच्या तुलनेत आकुंचन पावलेलादिसतो, ब्राझील फुगलेला दिसतो आणि ग्रीनलँड जणूहरवूनच गेला आहे. आफ्रिकेला मात्र यात पूर्ण प्रतिनिधित्वमिळाले आहे. कागदावर छापलेला आणि आपल्या मनातघर करून बसलेला ‘अॅटलस’ही फार जुना नाही. आपणजर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या नकाशाशी आजच्यानकाशाची तुलना केली, तर जगातील ताकदवर देश कुठेगायब झाले आणि कोणते नवीन देश नकाशावर उभेराहिले, हे पाहून आपण थक्क होऊ. विसाव्या शतकाच्यासुरुवातीच्या 15 वर्षांच्या नकाशात सोव्हिएत युनियनचामागमूसही नव्हता. जो नंतर अचानक जगातील मोठीमहासत्ता बनला आणि शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंतलुप्तही झाला. विसाव्या शतकाच्या पहिल्या चारदशकांपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात नव्हता आणि सातदशकांपर्यंत बांगलादेश नव्हता. विसाव्या शतकाच्यासुरुवातीला जो भारत होता, त्याच्या सीमा इराणलाभिडलेल्या होत्या. म्हणजेच, ज्या सीमा आपण अगदीकायमस्वरूपी मानतो, जणू काही त्या संस्कृतीच्याउदयापासूनच चालत आल्या आहेत, त्या खरे तरविकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील राजकीयउलथापालथीचा परिणाम आहेत. संस्कृती या देशांच्याराजकीय नकाशांपेक्षा मोठ्या आणि जुन्या असतात.मानवी हिताचे विषयही त्या राजकारणापेक्षा मोठे असतात,जे राजकारण अनेकदा आपल्या स्वार्थासाठी विविधओळख वापरते आणि त्यांना आपापसात लढवते- मग तेदेश असोत वा धर्म असोत. नवीन नकाशा मुळे मर्केटरचा नकाशा पुसला जाणार नाही,आणि जुने पृथ्वीगोलही (ग्लोब) फोडले जाणार नाहीत.जहाजांच्या ये-जा करण्यासाठी ते अजूनही उपयुक्तआहेत. पण संयुक्त राष्ट्र जगभरातील सरकारे, शाळाआणि आंतरराष्ट्रीय संस्थांना असे आवाहन करणार आहेकी, जेव्हाही ते ठिकाणांची तुलना करतील तेव्हा ती नव्यानकाशानुसार करावी. म्हणजेच आता जगाकडेपाहण्यासाठी आपल्याकडे दोन चष्मे असतील. जेआपल्याला याची आठवण करून देत राहतील की, हेजगही एकेरी नाही आणि आपली दृष्टीही एकेरी असू नये.पण आपल्याला या नकाशामध्ये आपला भाग सुरक्षितआणि स्वीकृत हवा आहे, यात कोणताही वाद नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) जगाचा नकाशा सतत बदलत राहिला आहे.कागदावर बनलेला आणि आपल्या डोक्यातकोरला गेलेला ‘अॅटलस’ही खूप जुना नाही.आपण जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्यानकाशाची आजच्या नकाशाशी तुलना केली, तरआपण थक्क होऊ.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

रस्ता रुंदीकरणावरून शाही मशिदीवर कारवाई; विरोधात मोठी गर्दी, प्रशासनावर दगडफेकीचा दावा
‘Golden GUYS’ सनी वाकचौरेच्या Mercedesवर पोलिसांची कारवाई! 🚔🚘⚠️
पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळलं; शेतकऱ्याने ३ एकर पिकावर फिरवला ट्रॅक्टर!
देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!


























Subscribe to my channel



