कोल्हापूर: शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर असल्याच्या घटनेमुळे नागरिक आणि स्थानिकांमध्ये तीव्र भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील अतिसंवेदनशील व घरोघरी वर्दळ असलेल्या फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर आणि प्रसिद्ध टेंबलाई मंदिर परिसराजवळ एका बिबट्याचे थेट दर्शन झाल्याची थरारक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काल रात्री नऊच्या सुमारास एका स्थानिक तरुणाला या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात एका अज्ञात बिबट्याने झेप घेतल्याचे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी दिसले. हा प्रकार अत्यंत वेगाने घडल्यामुळे तरुण व आजूबाजूचे नागरिक हादरले. बिबट्या दिसल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरताच टेंबलाई मंदिर परिसरात नागरिक आणि तरुणांची मोठी गर्दी जमली. मानवी वस्तीच्या अगदी जवळ वन्यप्राणी आल्याने स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलिसांचा मोठा फौजफाटा तसेच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्याचे पाऊलखुणांचे (ठसे) काही पुरावे निदर्शनास आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत उसाच्या शेतात बिबट्याच्या अचूक हालचाली टिपण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी 'थमल ड्रोन' (Thermal Drone) च्या सहाय्याने मोठी शोधमोहीम राबवण्यात आली.
या परिसरात वारंवार वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिला, लहान मुले व वृद्धांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे किंवा सुरक्षित ठिकाणी हुसकावून लावावे, अशी तीव्र मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस आणि वनविभागाचे पथक संयुक्तपणे या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून पुढील शोधकार्य अजूनही सुरू आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




