काही व्यक्तींच्या संकल्पांनी जग बदलले आहे. आज वैशाख शुद्ध नवमी असून आश्लेषा नक्षत्रही आहे. विद्वानांच्या मते, याच दिवशी अग्रवाल समाजाचे पूर्वज महाराजा अग्रसेन यांनी एका यज्ञाचा संकल्प केला होता,जो 17 दिवस चालला. 18 व्या दिवशी त्यांनी शपथ घेतली की, यापुढे पशुबळी दिला जाणार नाही आणि माझे वंशज आजपासून क्षत्रिय धर्माऐवजी वैश्य धर्म स्वीकारतील. ही तिथी यंदा 12 मे रोजी येईल. त्यांनी म्हटले होते की, आता माझे वंशज व्यापार, शेती आणि गोसेवा हे केवळ कर्तव्य नसून सेवा मानूनच करतील, जे आजता गायत पाळले जात आहे. 27 एप्रिल रोजी ‘गोसन्मान दिवस’ साजरा केला जात आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, याचा एकच अर्थ आहे की, लोकांना हे समजून घ्यावे लागेल की निसर्ग हा ईश्वराचा प्रतिनिधी आहे आणि निसर्गाची जिवंत प्रतिनिधी गोमाता आहे. गायीचे रक्षण केल्याने मानवी जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडतील, त्यातील एक म्हणजे मनाला शांती लाभेल. 27 एप्रिल रोजी संकल्प करा की, आपण गोमातेचे रक्षणयासाठी करू, जेणेकरून मानवाचे रक्षण होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इलॉन मस्क यांच्या 'SpaceX' ने रचला नवा इतिहास! IPO लिस्टिंगनंतर अवघ्या १७ दिवसांत 'नॅसडॅक १००' इंडेक्समध्ये धमाकेदार एन्ट्री.
- लग्नाचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा! नवरी मुलगी आणि मध्यस्थाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठ्या टोळीचा पर्दाफाश.
- रेल्वे प्रवाशांचे हाल! ५ जुलै रोजी ९ तासांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे एक्स्प्रेससह सहा गाड्या रद्द.
- निघोजेत ग्रामसभेत मोठा गदारोळ! ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांकडून निलंबनाचा ऐतिहासिक ठराव मंजूर.
महाराष्ट्र
- लग्नाचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा! नवरी मुलगी आणि मध्यस्थाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठ्या टोळीचा पर्दाफाश.
- रेल्वे प्रवाशांचे हाल! ५ जुलै रोजी ९ तासांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे एक्स्प्रेससह सहा गाड्या रद्द.
- निघोजेत ग्रामसभेत मोठा गदारोळ! ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांकडून निलंबनाचा ऐतिहासिक ठराव मंजूर.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
गुन्हा
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

'पहिल्या रांगेत बसू नका' म्हणत अभिमन्यू पवारांची हरकत; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या.
पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. #punenews #latestnews #viralvideo
पुणे: खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद; भारती विद्यापीठ पोलिसांची आंबेगाव पठारात मोठी कारवाई
देश विदेश
- अमेरिका: महासत्ता अमेरिकेची नवी चाल, OpenAI आणि Anthropic च्या प्रगत AI मॉडेल्सवर ट्रम्प सरकारचे निर्बंध!
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
























Subscribe to my channel




