पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हे सहा शुभ गुण असतील तर‎ दुःखे त्रास देऊ शकणार नाहीत

1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

माणूस होण्यासाठी केवळ कर्म करून चालत नाही, तर निर्मिती‎करावी लागते. तुम्ही शरीरापासून आत्म्यापर्यंतचा प्रवास केला नाही,‎तर तुम्ही माणूसही होऊ शकणार नाही. श्रीरामांनी काकभुशुंडींना सहा‎सूत्रे सांगितली होती. ही सूत्रे आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त‎ठरतात.

श्रीराम म्हणाले होते: भगति ग्यान विज्ञान बिरागा, जोग चरित्र‎रहस्य बिभागा। जानब ते सबही कर भेदा, मम प्रसाद नहिं साधन खेदा।‎याचा अर्थ असा की भक्ती, ज्ञान, विज्ञान, वैराग्य, योग, माझ्या लीला,‎त्यांचे रहस्य, विभाग- या सर्वांमधील भेद तू माझ्या कृपेने सहज जाणून‎घेशील. साधनेचे कष्ट सहन करावे लागणार नाहीत. येथे श्रीरामांनी सहा‎गोष्टी सांगितल्या आहेत. हे सर्व शुभ गुण आहेत. ईश्वराच्या कृपेने ते‎माणसाला प्राप्त होतात. श्रीरामांनी साधनेचे कष्ट होणार नाहीत, असे‎सांगितले. ऐहिक गोष्टींचाही त्रास होतोच. हे सहा शुभ गुण असल्यास‎आपण या जगात राहू. सर्व आनंदांचा उपभोगही घेऊ. जगातील दुःखे‎देणार नाहीत.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *