कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन नक्कीच बनता येते. पणरोल मॉडेल म्हणून टिकून राहण्यासाठी काळ तुमचेमूल्यमापन जीवनमूल्यांच्या आधारावर करते. रोल मॉडेलबनणे म्हणजे कुटुंबाकडे परत वळून आपल्याजीवनमूल्यांची आठवण ठेवणे आणि ती जपणे, याशीतुम्हीही सहमत असालच. हे अधिक समजून घेण्यासाठीआपल्याला मिरका फेडरर यांचे एक भाषण समजूनघेतले पाहिजे. त्यांनी 29 ऑगस्ट 2026 रोजी हॉल ऑफफेममध्ये समाविष्ट होण्यासाठी पती, टेनिसचे दिग्गजरॉजर फेडरर यांची ओळख करून देताना दिले होते. मिरका म्हणाल्या, "माझा विश्वास ठेवा, मी त्यांचीमेहनत, तासन्तास केलेला सराव, त्यांचे अनुशासनआणि समर्पण पाहिले आहे. हे सर्व इतके सोपे वाटते, त्यागोष्टी मी जवळून पाहिले आहे. त्यांचे हजारांहून अधिकसामने पाहिल्यानंतरही मी नेहमी थक्क व्हायचे. पण याखेळाडूमागचा माणूस कमाल आहे. त्यांचे आई-वडीलत्यांना एक लाडका मुलगा म्हणून ओळखतात. त्यांचीबहीण त्यांना एक उत्तम भाऊ मानते. त्यांचे मित्र त्यांनाअशा व्यक्तीच्या रूपात ओळखतात, ज्यांच्याकडेकितीही व्यग्रता असली तरी मित्रांसाठी नेहमी वेळअसतो. हे गुण काही अचानक आले नाहीत. त्यांनी यागोष्टी आई-वडिलांकडून शिकल्या. आई-वडिलांनीत्यांना नम्रता, कृतज्ञता, दयाळूपणा शिकवला. सर्वांशीसमान आदराने वागण्याची शिकवण दिली.’ पुढे त्याम्हणाल्या, "जगाला रॉजर फेडरर कोण आहेत हेसमजण्यापूर्वीच, रॉबी, लिनेट यांनी (रोजर यांचेआई-वडील) मला एक व्यक्ती दिली. तिचे मी अधिककौतुक करते : माझा सोबती रॉजर, मित्र रॉजर आणिसरतेशेवटी एक पती व बाबा रॉजर. सध्याच्या काळातसर्व काही विस्कळीत होत आहे. माणूस म्हणून जगणेअनावश्यक , ओझे वाटू लागले आहे. तेथे कुटुंबात एकत्रराहणे आणि आई-वडिलांना समजून घेणे कठीण आहे..अशा काळात स्वित्झर्लंडचे हिरो रॉजर फेडरर यांच्याकौटुंबिक मुळांची भक्कम पकड पाहणे सुखावणारे आहे.खरा चॅम्पियन हा आधी आणि शेवटपर्यंत एक चांगलामाणूसच असतो, हा विश्वास यामुळे अधिक दृढ होतो.दुसरीकडे, रॉजर फेडररसुद्धा हे मान्य करतो की मिरकानसत्या तर ते इतके चिंतामुक्त होऊन प्रदीर्घ काळ टेनिसखेळू शकले नसते. रॉजरचे ‘रॉजर फेडरर'' होण्यातत्यांच्या कुटुंबाचीच मोठी भूमिका राहिली. ज्युनिअरखेळाडू असताना ते रागवायचे किंवा रॅकेट फेकायचे,तेव्हाही त्यांचे आई-वडील त्यांना शांत राहून खेळाचाआदर करायला शिकवायचे. त्यांच्याच शब्दांत सांगायचेतर, "आज मी जो काही आहे, तो माझ्याआई-वडिलांच्या बिनशर्त प्रेम, पाठिंब्यामुळेच आहे."टेनिसमधील रॉजर फेडरर यांच्याप्रमाणेच क्रिकेट मधीलदंतकथा सचिन तेंडुलकरनेही नुकत्याच झालेल्या शिक्षकदिनानिमित्त वडिलांच्या आठवणीत एका फेलोशिपचीघोषणा केली. या प्रसंगी तो बरेच काही सांगून गेला. त्याचेवडील त्याला नेहमी आठवण करून द्यायचे की, अपयशठीक आहे. पण शॉर्टकट योग्य नाही. खेळात किंवा कुठेहीफसवणूक करणे चुकीचे आहे. लोक तुमचे शतकांचेविक्रम विसरून जातील, पण तुम्ही किती चांगले माणूसहोतात आणि समाजासाठी काय केले, हेच नेहमी लक्षातठेवले जाईल. थोडक्यात सांगायचे तर कुटुंबातहीमानवतेचे चॅम्पियन असतात. तेच खरे खरे चॅम्पियनआणि रोल मॉडेल बनतात. रॉजर असोत वा सचिन यांनाम्हणूनच जग चॅम्पियन आणि रोल मॉडेल म्हणून लक्षातठेवते. दुसरीकडे ते कुटुंबाने शिकवलेली जीवनमूल्येकधीही विसरत नाहीत. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, यशआणि प्रसिद्धी जेव्हा डोक्यात जाते. तेव्हा कृतज्ञता,साधेपणा, नम्रता आणि चांगुलपणा आपल्या वर्तनातटिकवून ठेवणे सोपे नसते. सतत एक चांगला माणूस बनूनराहणे, हाच खऱ्या अर्थाने चॅम्पियन माइंडसेट आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




