अस्वच्छ शौचालयांचे फोटो पाठवाImage Credit source: Instagram
तुम्हाला अस्वच्छ शौचालय मिळाले तर तुम्ही 1000 रुपये जिंकू शकता. प्रत्येक टोल प्लाझावर शौचालयाची सुविधा आहे. अनेक वेळा अशी शौचालये खूप घाणेरडी असतात, जी वापरण्यायोग्य देखील नसतात. हेच हेरून तुम्ही 1,000 रुपये जिंकू शकतात. फ्री रिचार्ज मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Rajmargyatra अॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. अस्वच्छ शौचालयाची नोंद करणाऱ्या प्रत्येक वाहन क्रमांकाला (VRN) 1,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
तुम्ही काढलेला हा फोटो राजमार्गयात्रा अॅपवरूनच पाठवायचा आहे आणि त्यात लोकेशनची माहिती (जिओ टॅग) असणे आवश्यक आहे. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. महामार्गावर स्वच्छता राखण्यास मदत केल्यास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) त्यासाठी बक्षीस देईल. टोल नाक्यावरील घाणेरड्या शौचालयांची माहिती देणाऱ्या प्रवाशांना फास्टॅग खात्यात 1,000 रुपयांचे रिचार्ज मिळणार आहे. या मोहिमेचे नाव आहे “क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज”. ही योजना 30 जून 2026 पर्यंत लागू आहे.
फास्टॅग मध्ये 1,000 चा मोफत रिचार्ज कसा मिळेल?
- फ्री रिचार्ज मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Rajmargyatra अॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे.
- वाटेत दिसणार् या घाणेरड्या शौचालयाचा स्वच्छ फोटो घ्या आणि अॅपवर अपलोड करा.
- आपले नाव, जागेचे नाव, वाहन क्रमांक (VRN) आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
- अस्वच्छ शौचालयाची नोंद करणाऱ्या प्रत्येक वाहन क्रमांकाला (VRN) 1,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
- हे पैसे रोखीने काढता येणार नाहीत, ते केवळ तुमच्या फास्टॅगमध्ये येतील.
- ही योजना केवळ NHAI द्वारे चालवल्या जाणार् या शौचालयांसाठी आहे. पेट्रोल पंप, ढाबे किंवा रेस्टॉरंटमधील शौचालयांचा या योजनेत समावेश नाही.
अॅप आपले रिपोर्ट कसे तपासेल?
- शौचालयासाठी दिवसातून एकदाच बक्षीस दिले जाईल. एकाच दिवशी एकाच टॉयलेटचा फोटो अनेक लोकांनी पाठवला तर बक्षीस फक्त फोटो पाठवणाऱ्यालाच दिले जाईल.
- हा फोटो राजमार्गयात्रा अॅपवरूनच पाठवायचा आहे आणि त्यात लोकेशनची माहिती (जिओ टॅग) असणे आवश्यक आहे.
- फोटोवर वेळ देखील लिहिली पाहिजे जेणेकरून कोणता अहवाल प्रथम आला आहे हे कळू शकेल.
- मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर हा फोटो बनावट असेल किंवा आधीच पाठवला गेला असेल तर तो नाकारला जाईल. सर्व फोटो AI आणि अधिकाऱ्यांद्वारे तपासले जातील.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
- मुंबई: स्वातंत्रदिनापूर्वी मुंबईत दहशतीचे सावट! महापौर, शाळा, मेट्रो आणि शेअर बाजाराला बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमुळे खळबळ.
महाराष्ट्र
- सातारा: माणदेशातील तरस संवर्धनावर जागतिक मोहोर; चिन्मय सावंत यांची प्रतिष्ठित 'आययूसीएन'च्या तरस स्पेशालिस्ट ग्रुपवर निवड.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
गुन्हा
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
- वाशीम: अनैतिक संशयावरून लष्करातील जवानाने केली ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या; कारंजा येथील घटना.
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!


























Subscribe to my channel



