अजित पवारांचा घातपात? रोहित पवारांनी सांगितली ७ कारणे, राजकीय वर्तुळात खळबळ

image

काय कारणे दिली?

अजिजदादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे.

केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल, ATC Transcript, मधील वेळेच्या विसंगती

फ्लाइट रडार चा एक मिनिट आधीच बंद पडलेला.

डेटा > >व्हिसिबिलीटी कमी असताना लँड करणे.

रनवे ११ वर उतरण्याचा आग्रह

विमान कमी उंचीवर आणले जाणे मिनिटे पायलट एकही शब्द बोलला नसणे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *