Rouble Nagi : भारतातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम शिक्षका रुबल नागी यांचा GEMS Education Global Teacher Prize 2026 या पारितोषकाने सन्मान करण्यात आला आहे. या पारितोषकाअंतर्गत त्यांना तब्बल 1 मिलियन डॉलर (साधारण 8 कोटी रुपये) मिळणार आहेत. शिक्षण क्षेत्रात दिला जाणारा हा जगातील सर्वात मोठा जागतिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार Varkey Foundation तर्फे UNESCO च्या सहकार्याने दिला जातो.
800 पेक्षा जास्त लर्निंग सेंटर्सची स्थापना
दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट्स समिट आयोजित करण्यात आली होती. या समिटमध्ये जागतिक नेते आणि प्रभावी धोरणकर्ते सहभागी होतात. याच समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागी या गेल्या दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात भरीव असे काम करत आहेत. त्यांनी पारंपरिक शिकवणी पद्धतीला पर्याय म्हणून विद्यार्थीभीमूख शिकवण्याची पद्धत सुरू केली. रुबल नागी यांची रुबल नागी आर्ट फाऊंडेशन नावाची एक संस्था आहे. याच संस्थेमार्फत त्यांचे शिक्षण क्षेत्रात हे काम चालते. रुबल नागी यांनी साधारण 100 पेक्षा जास्त वंचित समूदायांमध्ये 800 पेक्षा जास्त लर्निंग सेंटर्सची स्थापना केलाली आहे.
लर्निंग सेंटर कसे काम करते?
जी मुलं शाळेत जाणे शक्य होत नाही किंवा ते काही कारणांमुळे शाळेत जाऊ शकत नाहीत, अशा मुलांना शिकवण्याचे काम या लर्निंग सेंटरमधून केले जाते. विद्यार्थी ज्या ठिकाणी आहेत, तिथे जाऊन त्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर मदत करणे हा आमचा उद्देश आहे, असे नागी यांनी सांगितले आहे.
मुलं पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली
जी मुलं शाळेत जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी शिक्षणाची खास व्यवस्था केली. झोपडपट्टी, छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊन त्यांनी भिंतीवरच मुळाक्षरं, गणित, विज्ञान, इतिहासाची चित्रं काढली. त्यामुळे त्या भागातील मुलं खेळत खेळत अभ्यास करतात. या उपक्रमामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागली. तसेच शिक्षणाच्या प्रवाहातून दूर फेकले गेलेली मुलं पुन्हा एकदा शिक्षण घेऊ लागली. त्यांच्या याच कार्याचा आता गौरव करण्यात आल आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




