Numerology: आईकडून होणारी कडक शिस्त अनेकदा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करू शकते. सततच्या दबावामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. ते मनमोकळेपणाने जगू शकत नाहीत. अशा मुलांना स्वतःचे मत मांडणे, निर्णय घेणे किंवा स्वतःसाठी उभे राहणे कठीण जाते. भविष्यातही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संकोच, भीती आणि असुरक्षितता दिसून येते.
घरात शिस्त असणे आवश्यक असले तरी ती अतिरेकाची झाली तर मुलांवर मानसिक ताण वाढतो. सतत टीका करणे, अवास्तव अपेक्षा ठेवणे किंवा प्रत्येक गोष्टीत परफेक्शनची सक्ती करणे यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अशा मुलांना कायम भीतीच्या छायेत राहावे लागते. परिणामी त्यांची निर्णयक्षमता कमी होते आणि ते आयुष्यात ठामपणे पुढे जाऊ शकत नाहीत.
ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांकांच्या महिलांकडून नकळत अशा प्रकारच्या पालकत्वातील चुका होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर होऊ शकतो असे मानले जाते.
मूलांक 1 – नेतृत्वगुण, पण जास्त अपेक्षा
ज्या महिलांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक 1 मानला जातो. अंकशास्त्रानुसार मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या महिला आत्मविश्वासी, नेतृत्वगुण असलेल्या आणि ठाम स्वभावाच्या असतात.
मात्र, अनेकदा आपल्या मुलांनीही स्वतःसारखेच परिपूर्ण असावे अशी त्यांची अपेक्षा असते. या परिपूर्णतेच्या आग्रहात त्या मुलांवर जास्त शिस्त लादू शकतात. अवास्तव यशाची अपेक्षा किंवा प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट कामगिरीची सक्ती यामुळे मुलांमध्ये कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते. परिणामी मुलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते.
मूलांक 9 – धाडसासोबत रागाची छाया
9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या महिलांचा मूलांक 9 असतो. अंकशास्त्रानुसार मूलांक 9 चा स्वामी मंगळ आहे. मंगळामुळे धाडस, ऊर्जा आणि नेतृत्वगुण मिळतात. परंतु त्याचबरोबर राग आणि अहंकाराची प्रवृत्तीही वाढू शकते.
मूलांक 9 असलेल्या काही महिलांचा स्वभाव कडक किंवा चटकन रागावणारा असू शकतो. त्यांच्या रागामुळे मुले घाबरट स्वभावाची बनू शकतात. सततच्या धाकामुळे मुलांना स्वतःचे मत व्यक्त करण्याची भीती वाटू शकते. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास बाधित होऊ शकतो.
(Disclaimer): वाचकांच्या माहितीसाठी ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील मान्यतांवर आधारित या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. याकडे केवळ जागरूकतेच्या दृष्टीने पाहावे.
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ९७.९२ टक्के चुरशीने मतदान! खंडाळ्यात तुफान राडा, उद्या निघणार निकाल
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा



























Subscribe to my channel




