इतर चलनांच्या तुलनेत आपल्या चलनाचा विनिमय दरहा अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो, असे नागरिकांनावाटते. कमकुवत चलन म्हणजे कमकुवत अर्थव्यवस्था,असाही त्यांचा समज असतो. पण ही‘करन्सी-जिंगोईझम'' अर्थात ‘मुद्रा-राष्ट्रवाद'' मानणारीविचारसरणी आर्थिक घडामोडींची वरवरची समजदर्शवते. सरकारसुद्धा चलनाचे अवमूल्यन हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा अपमान मानू लागते. विनिमय दर सांभाळण्यासाठी परकीय चलनांचा साठा खर्च करूलागते, तेव्हा ते अतिशय महागात पडते.मुद्रा-राष्ट्रवादाचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण 1992 मधीलआहे. त्या वेळी पाउंड-स्टर्लिंग हे युरोपच्या ‘एक्सचेंजरेट मेकॅनिझम''चा (ईआरएम) भाग होते. त्यामुळे ब्रिटनच्या चलनाचे मूल्य जर्मन मार्कच्या तुलनेत एका ठरलेल्या मर्यादेत राहणे आवश्यक होते. पाउंडचे मूल्य गरजेपेक्षा जास्त लावले गेले आहे, असे बाजारालावाटत होते. तरीही बँक ऑफ इंग्लंड पाउंड खरेदी करतराहिली. ईआरएमच्या ठरलेल्या सीमेत पाउंडला रोखूनठेवणे हा त्यामागचा हेतू होता. सप्टेंबर 1992 मध्ये एकाचदिवसात हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. प्रसिद्ध फायनान्सरजॉर्ज सोरोस यांनी पाउंडच्या घसरणीवर 10 अब्जडॉलरचा डाव लावला. या प्रचंड दबावामुळे ब्रिटिशसरकारला पाउंडचे अवमूल्यन करावे लागले.ईआरएममधून बाहेर पडावे लागले. सोरोस यांनी याव्यवहारातून 2 अब्ज डॉलर कमावले. बँक ऑफइंग्लंडला कफल्लक करणारा माणूस म्हणून त्यांनाख्याती मिळाली. ताजे उदाहरण म्हणजे जपानी येनला सावरण्यासाठीजपान व अमेरिकेच्या सरकारने केलेला हस्तक्षेप होय.जानेवारीपासून जपान सरकारने स्वतःच्या चलनालासावरण्यासाठी 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याचे येनखरेदी केले आहेत. ही रक्कम 150 अब्ज डॉलरपर्यंतअसू शकते. पहिला मोठा हस्तक्षेप एप्रिल आणि मेमहिन्यात झाला. त्यावेळी जपानच्या वित्त मंत्रालयाने 73अब्ज डॉलर मूल्याचे येन खरेदी केले. पण याने केवळतात्पुरता दिलासा मिळाला. दोन महिन्यांनंतर जुलैमध्येयेन घसरून 1 डॉलरच्या तुलनेत 163 येनवर आला.यानंतर अमेरिकन ट्रेझरी व जपानच्या वित्त मंत्रालयानेसंयुक्त हस्तक्षेप केला. त्यामुळे येन मजबूत होऊन 1डॉलरच्या तुलनेत 155 येनवर पोहोचला. मात्र दोनआठवड्यांपेक्षा कमी वेळात येनची ही सर्व सुधारणापुन्हा मातीमोल झाली. ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकागरजेच्या वेळी एका मित्राला मदत करत आहे. जपानसरकारने अमेरिकन ट्रेझरी सिक्युरिटीजची विक्री करूनये, हा अमेरिकेचा छुपा हेतू दिसतो. कारण बँक ऑफजपान या रोख्यांच्या मोठ्या धारकांपैकी आहे. प्रत्यक्षपाहता हस्तक्षेपांनंतरही गेल्या आठवड्यात 25 अब्जडॉलर मूल्याच्या 30 वर्षांच्या अमेरिकन ट्रेझरी बाँडचालिलाव 5.2 टक्के परताव्यावर झाला. हा पावशतकातील जास्त दर आहे. यातून भारतासाठीही काहीधडे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुपयालासावरण्यासाठी मौल्यवान परकीय चलन साठा संपवूनका. त्याऐवजी दीर्घकालीन आर्थिक विकासाला दिशादेणाऱ्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करा. गेल्या एकावर्षात रुपया सुमारे 10 टक्क्यांनी घसरला. सरकारनेरुपयाला सावरले पाहिजे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया100 ची पातळी ओलांडता कामा नये, असे अनेकविश्लेषकांचे म्हणणे आहे. पण या गोष्टीची अवाजवीकाळजी करणे शहाणपणाचे नाही. 1970 च्या दशकातएका डॉलरचा दर 10 रुपयांपेक्षाही कमी होता, हे आठवूनपहा. तेव्हा अनेक जण 10 रुपये प्रति डॉलर ही एकमानसिक सीमा मानत होते. ती आरबीआयने ओलांडूदेऊ नये अशी त्यांची इच्छा होती. पण रुपयाने ती सीमाओलांडली. तेव्हा काही आभाळ कोसळले नव्हते. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या एक वर्षात रुपया 10 टक्क्यांनीघसरला. पण याबाबत जास्त चिंताकरणे शहाणपणाचे नाही. 1970 च्यादशकात एका डॉलरचा विनिमय दर 10रुपयांपेक्षा कमी होता. तेव्हा अनेकांना10 रुपये एक मानसिक सीमा मानत होते.ती पार होऊ नये असे त्यांना वाटायचे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

रस्ता रुंदीकरणावरून शाही मशिदीवर कारवाई; विरोधात मोठी गर्दी, प्रशासनावर दगडफेकीचा दावा
‘Golden GUYS’ सनी वाकचौरेच्या Mercedesवर पोलिसांची कारवाई! 🚔🚘⚠️
पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळलं; शेतकऱ्याने ३ एकर पिकावर फिरवला ट्रॅक्टर!
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल



























Subscribe to my channel




