मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी अशा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग जोरात सुरू झाली आहे. परळ, लालबाग व करी रोड येथील प्रसिद्ध कारखान्यांमधून शनिवार व रविवारी विविध गणेश मंडळांच्या भव्य मूर्ती मोठ्या वाहनांमधून आदरभावाने मंडपाकडे रवाना होत आहेत.
या आगमन मिरवणुकांमध्ये तरुण-तरुणींनी विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून मिरवणुकीचा उत्साह आणि रंगत आणखी वाढवली आहे. बाप्पाच्या आगमनाचे हे विलोभनीय क्षण डोळ्यात साठवण्यासाठी आणि गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. तसेच, प्रसिद्ध मूर्तिकारांनी साकारलेल्या विविध आकार आणि उंचीच्या आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या आगमनाचे छायाचित्र टिपण्यासाठी यूट्यूबर, फोटोग्राफर व सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईचा महाराजा, परळचा सम्राट, अखिल चंदनवाडी, परळचा लंबोदर, काळाचौकीचा महाराजा, आणि विक्रोळीचा एकदंत यांसारख्या प्रमुख मंडळांच्या मूर्ती परळ, लालबाग व करी रोडमधील कारखान्यांतून मोठ्या दिमाखात मंडपाकडे नेण्यात आल्या. या आगमन मिरवणुकांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले आहेत. परळ, लालबाग, चिंचपोकळी आणि करी रोड परिसरातील काही रस्ते मिरवणुकीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी तात्काळ मार्गांत बदल करून वाहतूक शिवडी, राणीबाग आणि भायखळा मार्गे वळविली आहे.
शहर
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




