पुणे: सार्वजनिक उत्सवांमधील वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आणि डीजे संस्कृतीविरुद्ध सातत्याने सनदशीर मार्गाने आवाज उठवणारे पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांनी आता वायुप्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. "केवळ दिवाळी किंवा सणासुदीच्या काळात फटाके वाजवण्यावर बंदी घालून (Ban on Bursting Crackers) मूळ प्रश्न सुटणार नाही. सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या उत्पादनावर (Production) आणि विक्रीवरच (Sale) देशभरात पूर्णपणे बंदी घातली पाहिजे," अशी रोखठोक मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला आणि ऐतिहासिक संदर्भ
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) फटाक्यांवर घातलेल्या बंदीच्या नियमाचा संदर्भ देत बापट म्हणाले की, हा नियम केवळ एका शहरापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभरात लागू केला गेला पाहिजे.
फटाके बंदीच्या मागणीला धार्मिक किंवा सांस्कृतिक रंगाशी जोडणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना बापट म्हणाले, "फटाके हे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा किंवा परंपरेचा भाग मुळीच नाहीत. ७०० ते ८०० वर्षांपूर्वी मध्य आशिया आणि प्रामुख्याने चीनमधून स्फोटके व दारूगोळ्याचे तंत्रज्ञान भारतात आले. काळानुरूप तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे फटाके अधिक विषारी व प्राणघातक बनले आहेत, ज्याचा गंभीर फटका मानवी शरीराला आणि पर्यावरणाला बसत आहे."
'हा धर्माचा नाही, तर मानवी आरोग्याचा प्रश्न आहे'
फटाक्यांमुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांवर प्रकाश टाकताना त्यांनी खालील प्रमुख मुद्दे मांडले:
-
विषारी हवेचा त्रास: फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साइड आणि जड धातूंमुळे (Heavy Metals) लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि दमा (Asthma) असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो.
-
बालमजुरी आणि अपघात: फटाका उत्पादनाच्या कारखान्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर बालमजुरी आणि सुरक्षेच्या अभावामुळे भीषण आगीच्या दुर्घटना घडून निष्पाप लोकांचे प्राण जातात.
-
पर्यायी मनोरंजनाचे मार्ग: २१ व्या शतकात दिव्यांचा सण साजरा करण्यासाठी लेझर शो, रोषणाई, किल्ले बनवणे, फराळ आणि आकाशकंदील यासारखे अनेक पर्यावरणपूरक मार्ग उपलब्ध आहेत.
"मी जर दिवाळीत दिव्यांची रोषणाई, किल्ला बनवणे किंवा फराळ वाटण्याला विरोध केला असता तर त्याला धार्मिक विरोध म्हणता आला असता. परंतु मानवी फुफ्फुसांची रचना सर्व धर्मीयांसाठी सारखीच असते. त्यामुळे ३१ डिसेंबर असो वा कोणताही सण, जिथे निसर्गाचा आणि आरोग्याचा ऱ्हास होतो तिथे कायदेशीर बंदी लागू झालीच पाहिजे," असे स्पष्ट करत त्यांनी थेट उत्पादन थांबवण्याची आग्रही मागणी केली आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




