खजूर आणि दूध सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला निरोगी शरीर राखायचे असेल तर फक्त दुधाऐवजी खजूर मिक्स करून उकळलेले दूध पिणे उत्तम ठरेल. कारण खजूर दूध केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील उत्कृष्ट आहे. कारण दोन्ही गोष्टी पौष्टिकतेने समृद्ध आहेत आणि एकत्र सेवन केल्यास त्यांचे फायदे दुप्पट होतात. चला तर आजच्या लेखात आपण खजूर दूध पिण्याचे फायदे जाणून घेऊयात. खजूरमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. दुसरीकडे, दुधात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि बी12 असते, जे शरीराला असंख्य फायदे देतात.
खजूराचे दूध कसे बनवायचे?
1ग्लास दूध घ्या.
3-5 खजूर अर्धे कापून बिया काढून टाका.
दुधात खजूर टाका आणि काही मिनिटे दूध उकळवा.
हे खजूर दूध कोमट झाल्यावर प्या, तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
खजूर दूध पिण्याचे फायदे-
1. कमकुवतपणा दूर होतो
शरीरातील कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी, तुम्ही खजूरचे दूध पिऊ शकता. खजूरमधील नैसर्गिक साखर थकवा कमी करते, तर दूध दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करते.
2. अशक्तपणा-
खजूर हे लोहाचा चांगला स्रोत आहे. अशक्तपणा असलेल्यांनी उकळेल्या दुधात खजूर टाकून प्यावे. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.
3. हाडे मजबूत होतात
आजकाल कमकुवत हाडे ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत करायची असतील तर तुम्ही दूधात खजूर टाकूल खाऊ शकता. दोन्हीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
4. पचन सुधारते
तुम्हाला जर पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही खजूराचे दूध वापरून पाहू शकता, कारण खजूरमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते.
5. पुरुष-
आयुर्वेदात, खजूर हे पुरुषांची शक्ती वाढवणारे फळ मानले जाते. खजूरचे दूध प्यायल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
6. महिलांसाठी उपयुक्त
महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन, अशक्तपणा आणि मासिक पाळी दरम्यान वेदना या सामान्य समस्या आहेत. दुधात खजूर उकळून प्यायल्याने शरीराचे पोषण होते, वेदना कमी होतात आणि अशक्तपणा कमी होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




