पावसाळी अधिवेशनात ‘मतदारसंघ पुनर्रचनाविधेयका''वरच मुख्य भर राहणार होता. 20 जुलैला सुरूझालेल्या या अधिवेशनापूर्वी एका गोष्टीची जोरदारचर्चा होती. तृणमूल आणि शिवसेना (उबाठा) मधीलफुटीनंतर सत्ताधारी रालोआ संसदेत दोन-तृतीयांशबहुमताच्या अगदी जवळ पोहोचली आहे. पश्चिमबंगालमधील विजयाने उत्साहात असलेली भाजपमहिला आरक्षण विधेयक व त्याला जोडलेले पुनर्रचनाविधेयक मंजूर करून घेईल, अशी आशा व्यक्त केलीजात होती. हे विधेयक याच वर्षी एप्रिलमध्ये फेटाळलेगेले होते. दुसरीकडे भाजप ‘डी’ (डीलिमिटेशन) याविधेयकाला घाईघाईत मंजूर करून घेऊ इच्छिते, अशीभीती विरोधकांना वाटत होती. मतदार पुनर्रचनेच्या माध्यमातून 2029 मध्ये चौथ्यांदा सत्तेत येण्याचाभाजपचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांना होता. तृणमूल आणि शिवसेनेतील फुटीनंतर रालोआला लोकसभेत आणखी 26 खासदारांचा पाठिंबा मिळाला. यानंतर भाजपचे रणनीतीकार द्रमुकसोबत गुपचूप चर्चाकरत होते. द्रमुकचे लोकसभेत 22 खासदार आहेत.काँग्रेसने द्रमुकसोबतची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर द्रमुक ‘इंडिया'' आघाडीपासून दूर झालाहोता. लोकसभेत 8 खासदार असणारी राष्ट्रवादी (शरदपवार गट) सुद्धा या सुधारित विधेयकाला पाठिंबादेण्याच्या विचारात होती. मात्र विद्यार्थ्यांच्याआंदोलनानंतर हे दोन्ही पक्ष संभ्रमात पडले. आधीविधेयकातील मसुदा पाहू आणि मगच निर्णय घेऊ, असेत्यांनी स्पष्ट केले. या पक्षांनी भूमिका बदलण्याचे कारणसमजून घेणे कठीण नाही. शिक्षण व्यवस्थेतसुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्याविद्यार्थ्यांनी राजकीय वातावरणाचा ताबा घेतला आहे.दिल्लीनंतर झारखंडमधील विद्यार्थ्यांनीही लाठीमारआणि पाण्याच्या फवाऱ्यांचा सामना करत विधानसभेवरमोर्चा काढला. बिहारमधील विद्यार्थीही आंदोलनाच्यापवित्र्यात आहेत. प्रयागराजमध्ये राहुल गांधी यांच्या‘छात्रों की गूंज'' कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.उत्तर प्रदेशातील निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरआल्या असताना सत्ताधारी भाजपसाठी ही चिंतेची बाबआहे. कारण तेथील लोकसंख्येत ‘जेन-झी''चा वाटा 28टक्के आहे. काँग्रेसने आपले सर्व लक्ष गृहमंत्र्यांवरकेंद्रित केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.गृहमंत्री सभागृहात येत नसल्याची टीका करत काँग्रेसनेआधी आक्रमक भूमिका घेतली. ‘विद्यार्थ्यांवर लाठीमारआणि पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला?'',यावर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनीकेली. मात्र, गृहमंत्री निवेदन देण्यास तयार झाले, तेव्हाराहुल गांधी यांनी ‘आम्हाला ते ऐकायचेच नाही'', असेसांगितले. आंदोलकांवर झालेल्या बळप्रयोगामुळेगृहमंत्र्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असा अंदाजकाँग्रेसने बांधला असावा. ते सभागृहात न आल्याने तेबचावात्मक भूमिकेत आहेत, हा संदेश अधिक ठळकझाला. हा संदेश असाच कायम राहावा, असे काँग्रेसलावाटत होते. पण भाजपने अधिवेशनाच्या शेवटच्याआठवड्यात‘डी’ या विधेयकाच्या पाठिंब्यासाठी पुन्हाप्रयत्न वेगाने सुरू केले. पंतप्रधानांनी 10 ऑगस्ट रोजीराष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) सर्व 8 खासदारांची भेटघेतली. विरोधकांना शांत करण्यासाठी भाजपनेएफसीआरए विधेयकावर मवाळ भूमिका घेण्याचीतयारी दर्शवली. तसेच हे विधेयक संयुक्त संसदीयसमितीकडे पाठवण्यास संमती दिली. पण आता सरकारमतदारसंघ पुनर्रचनेच्या कायद्यावर विचार करण्यासाठीसंसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार करतआहे. सुधारित विधेयकातील तपशील अधिकृतपणेजाहीर केलेले नाहीत. पण द्रमुक आणिराष्ट्रवादीसारख्या संभाव्य पाठीराख्यांशी त्यावर चर्चाझाली आहे. यामध्ये सर्व राज्यांतील लोकसभेच्या जागा50 टक्क्यांनी समान प्रमाणात वाढवण्याचा प्रस्ताव आहे.या पक्षांनी याच मागणीवर भर दिला होता. लोकसभेतीलजागा 543 वरून 850 करण्याचा हा प्रस्ताव आहे. यामुळेमहिलांना 33 टक्के जागा देणे शक्य होईल. दिल्लीतील राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली आहे.त्यानुसार, मतदानाच्या वेळी द्रमुक सभागृहात गैरहजरराहून अप्रत्यक्षपणे या विधेयकाला पाठिंबा देऊ शकते.भाजप याविषयी झामुमो आणि वायएसआर काँग्रेसशीहीचर्चा करत आहे. तरीही, हे विधेयक विनाअडथळा मंजूरकरून घेण्यासाठी भाजपला खूप प्रयत्न करावे लागतील.
(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) सरकार संसदेचे विशेष अधिवेशनबोलावण्याचा विचार करत आहे.सुधारित विधेयकात सर्व राज्यांमधीलजागा 50 टक्के वाढवण्याचा प्रस्ताव असूशकतो. यामुळे लोकसभेच्या जागा 543वरून 850 पर्यंत वाढू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




