मुंबई: ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 'ठाणे रिंग मेट्रो' प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून या प्रकल्प प्रकल्पाला किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRZ) मंजुरी प्राप्त झाली आहे. यामुळे प्रकल्पापुढील एक मोठे तांत्रिक आणि कायदेशीर रहदारीचे बंधन दूर झाले आहे.
प्रकल्पाची थोडक्यात माहिती:
ठाणे जिल्ह्यात १२,२०० कोटी रुपये खर्च करून अंतर्गत वर्तुळाकार (रिंग) मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्ग, स्थानके आणि कारशेड उभारताना खाडी आणि किनारी परिसर तसेच सुमारे ५,३८० खारफुटी (Mangroves) बाधित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून बांधकामामुळे बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर (सुमारे ३७,१८४ झाडांची) पुनर्लागवड करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाण्यातील खाडी आणि किनारी क्षेत्रातून जाणारी ही मेट्रो मार्गिका शहरांतर्गत दळणवळण अधिक सुटसुटीत करेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, या परिसरातील पर्यावरणावर व खारफुटी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांमुळे काही पर्यावरणप्रेमींकडून चिंताही व्यक्त केली जात आहे.
शहर
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा दणका; अस्वच्छता अन् धोकादायक पुनर्वापर केलेल्या तेलामुळे प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह'चा परवाना तडकाफडकी निलंबित
- खिशात पावडर टाकून आयुष्य उद्ध्वस्त करेन! विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसाच्या मुसक्या आवळल्या; गृह विभागाकडून थेट निलंबनाची कारवाई"
महाराष्ट्र
- गोंदिया: लाडक्या भावाच्या निधनाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने बहिणीचाही मृत्यू; एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा दणका; अस्वच्छता अन् धोकादायक पुनर्वापर केलेल्या तेलामुळे प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह'चा परवाना तडकाफडकी निलंबित
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य


























Subscribe to my channel



