देशाने आधी मंदिरांवर हल्ले पाहिले. त्यानंतर मूर्ती भंगताना पाहिले. मगआपण एकत्र येऊन मंदिरांचे रक्षण केले, मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली.आपण मंदिरे यासाठी बनवली होती की ती आपली संकटे दूर करतील.हळूहळू मंदिरे स्वतःच संकटात सापडली. मंदिराची मूर्ती, वास्तू आतासुरक्षित आहे, पण दानपेट्या सुरक्षित ठेवण्याची गरज निर्माण झालीआहे. मंदिर आणि मूर्ती आस्थेपोटी बनतात, पण त्याची व्यवस्थामाणूसच बनवतो. संपत्तीच्या बाबतीत माणसामध्ये काही नैसर्गिक दोषअसतात. प्रचंड संपत्ती आसपास पसरलेली असेल, तर प्रामाणिकराहणे ही मोठी तपस्या असते. मोठमोठे तपस्वीसुद्धा संपत्तीच्या वादळातविचलित होतात. एक भव्य मंदिर बनताना पाहून एकाने दगडफोडणाऱ्या कारागिराला विचारले की, हे मंदिर कुणाचे बनत आहे?कारागिराने नेऊन एक लहानसा चौथरा आणि दगड दाखवला, ज्यालाशिलान्यास पट्टिका म्हणतात. तो म्हणाला, यावर जे नाव लिहिले आहे,हे मंदिर त्यांचे बनत आहे. कधीकधी मंदिरात ती पट्टिका आणि त्यावरकोरलेली नावेच प्रमुख होतात. आपण मंदिरांना उपद्रवाचे अड्डेबनवण्याऐवजी ऊर्जेचे केंद्र बनवले पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, तरी धरणांमधील पाणीसाठा वाढla; राधानगरी धरण ८० टक्के भरले!"
- मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि केवळ रिमझिम पावसावर बोळवण; दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता कायम!"
- नागपूर: विदर्भात पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, पिकांना जीवदान; हवामान विभागाकडून आगामी ३ दिवस पावसाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, तरी धरणांमधील पाणीसाठा वाढla; राधानगरी धरण ८० टक्के भरले!"
- मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि केवळ रिमझिम पावसावर बोळवण; दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता कायम!"
- नागपूर: विदर्भात पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, पिकांना जीवदान; हवामान विभागाकडून आगामी ३ दिवस पावसाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
गुन्हा
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
राजकीय
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
























Subscribe to my channel


