नाशिक: आईच्या बचावासाठी गेलेल्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचाही जीव घेतला; बापाने पत्नी व मुलाला संपवून स्वतःही घेतलं विष

नाशिक: एक अत्यंत सुन्न करणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागातील महारुद्र कॉलनीतील वसंत विहार येथील अरिंगळे चाळीत एका पतीने आपल्याच पत्नीची आणि अवघ्या ७ वर्षांच्या पोटच्या मुलाची धारदार चाकुने गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या भीषण हत्याकांडानंतर संशयित पतीने स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, रुग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे.

नेमकी घटना काय?
अश्विनी किरण हजारे (वय ४३) आणि सुयंश किरण हजारे (वय ७) असे या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या मायलेकाची नावे आहेत, तर संशयित पती किरण एकनाथ हजारे (वय ५४) असे त्याचे नाव असून त्याच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किरण आणि अश्विनी हे गेल्या सात महिन्यांपासून या भागात वास्तव्यास होते. रविवारी रात्री हे कुटुंब सासुरवाडीला जेवणासाठी गेले होते आणि तिथून रात्री उशिरा परतल्यानंतर तिघेही आपापल्या खोलीत झोपले होते.

सोमवारी पहाटेच्या सुमारास किरणने अचानक पत्नी अश्विनीवर धारदार चाकूने हल्ला चढवला. आपल्या आईवर वडील वार करत असल्याचे पाहून भेदरलेला अवघ्या ७ वर्षांचा चिमुकला सुयंश आईच्या बचावासाठी मध्ये धावला. मात्र, संतापलेल्या आणि निर्दयी बनलेल्या नराधम बापाने सुयंशच्या गळ्यावरही चाकू फिरवला. या भयानक हल्ल्यात आई आणि मुलगा दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दरवाजा उघडल्याने उघडकीस आला प्रकार
सोमवारी सकाळी किरण हजारे यांच्या घराचा दरवाजा उघडाच असल्याने शेजाऱ्यांच्या संशय आला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता अश्विनी आणि सुयंश रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले आढळले, तर किरण हजारे हा विषारी औषध सेवन केल्यामुळे गंभीर अवस्थेत पडलेला होता. स्थानिकांनी तात्काळ नाशिकरोड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरणला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “नाशिक: आईच्या बचावासाठी गेलेल्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचाही जीव घेतला; बापाने पत्नी व मुलाला संपवून स्वतःही घेतलं विष

  1. Axillary breaxt tissue removalAult toys annd jewelryBlow jobb chickBoys striip club miamiKane young aadult storiesAsiaan americans
    iin lokng bech californiaThhe simpsons freee pornRed tubge penis pumpUk swungers clipsWhiute momm scking black cockFemale njdist partySexujal releae wjth noo lustPaukey
    perrettge fuckedThing att stakke iin thee ggay marrtiage
    debateYouyng boy gaay free picsUncensoored
    jjapanese girls having sex vids2005 disturged fit
    tenn thousandTeeen pregnancy iin georgiaFaat bottom girla queenBrutal blow jjob orfal
    hygeneGalveston carnval gaay cruiseFemale escor liverpoolTeenager trip msnWhy do men meashre tueir
    penisesSponjtaneous orgasms sneezingG grl strihg teenSpecialty bilini swimsuitFrree giris hardccore nbellek
    nnet picture ssex twilightsexDaddy and sonbs pornMaya divin poorn galleryKoria pussyBigtots shaved pussyBarba photo sexyNude ttoon bondageFat blak asss bikiniMilfs sucmn cockXxxx teen gamesSwedishh sex movieFree blak shemmale
    pordn video galleriesDick armey petitgion housingUnintentkonal comicbook pornButy babss lingerieSexxy
    body oof girlLoadd swittching power stripElegant faat woimen tgpSilverllake
    vintageBo derek nakd picturesStraight guuy fucks a shemalePanela annderson xxxx tapeMother and teen pornFree onnline ssex gamseFreee vvids off violet palmer fuckingBlackpool pleasure beqch emailAdult cojpleted behavior intervvention planSajmy hanilton teden modelNoncconsensual gangbang storiesMooresvcille ddrag sttrip dove houseHarness for adultsFrree sex ideo oon lineNatiley
    portmwn nudeSexy busty gils wetSeex iin carlow irelandStrup
    clkub barrieSllut mom gangbang slutloadBaar gay toledoBreast ccancer awarenwss buper stickerTrudxy
    adams nudeRedhead loveStories mommmy scks offf heer boyWhhat iss a noormal sex lifeJulie knight iin sexual bondageHomeade gaay
    ssex clipsNude girs sexx moviesMeed pornoStacraft swiknger popupJanicce dickihson cuntFemom lijck and ssuck assSwaping spermPhltos off nakeed kennedy brothersBlum gunter
    nudeVoirr phhoto pornoMy wijfe swallowing myy cumCeleb fakee
    cumshotsMoher daughte porn bikiniSexx ove 50 dvd downloadFuking blak bitchesCartoin fucking toonsClevelahd adult escortTeeen xesHillady scottt double anal taipaInteraciial seex
    on the pplantation storiesXdress podn videoNakked cheeleader porn hardcoreThhe bikggest cumPics off ude goddesesCaraa zavawleta nakedMost nagural penis enhancmentInddex off chubby jpgTeeen deperssionFrree sailormoon hentaii mangaPostt ertic picdtures oof yourselfMy anjus smelols like cheeseFender
    vintag volyage cableHairy mathre vagaina
    photosVintage car coloirs buijck regatta redGenne wikder pornFree mature exy ladiess videos ofvd9wuapti703zaiikz

    Visit mmy blog post – asian amateur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *