अमरावती: वलगाव येथे दोन तरुणांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
अमरावतीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील वलगाव येथे रविवारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वलगाव बसस्टँड परिसरात दोन तरुणांची अज्ञात व्यक्तींनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या भीषण हत्येत संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित (वय २५) या दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा वलगाव बसस्टँड परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यानंतर परिसरातील नागरिकांना हे दोन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले आढळून आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठी गर्दी जमली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती तात्काळ वलगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे वलगावसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- यवतमाळ: सरकारी व अनुदानित वसतिगृहात मोठा गैरव्यवहार उघड; कॅगने ओढले कडक ताशेरे, राज्यव्यापी चौकशीचे संकेत
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- पुणे: आईविषयी सर्वांसमक्ष केले आक्षेपार्ह वक्तव्य; अपमान सहन न झाल्याने नैराश्यात आलेल्या तरुण मुलाचे टोकाचे पाऊल
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- कोल्हापुर: हत्तीचा भयंकर प्रकोप, आजरा तालुक्यातील घटकारवाडी आणि किटवाड भागात हत्तीनेडले पिकांचे अतोनात नुकसान; शेतकरी चिंतेत
- यवतमाळ: सरकारी व अनुदानित वसतिगृहात मोठा गैरव्यवहार उघड; कॅगने ओढले कडक ताशेरे, राज्यव्यापी चौकशीचे संकेत
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- पुणे: आईविषयी सर्वांसमक्ष केले आक्षेपार्ह वक्तव्य; अपमान सहन न झाल्याने नैराश्यात आलेल्या तरुण मुलाचे टोकाचे पाऊल
गुन्हा
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- रत्नागिरी: रत्नागिरीत सायबर गुन्हेगाराचा एकाच बँक खात्यावरून देशभरातील ५२ जणांना आर्थिक गंडा, गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




Monstr sexx artYoyng daughtrs fuckingEroyic mann artNasry mlf tubesAsiawn gifls footjobsTeenn lactatiopn poorn storiesFreee ink bresst cancer wrisybands ukElcca ljtheran gayMoom soon sexx
ape downloadsNudde yung photosCounty lickking offfender sexCheerleader fufked 2008 jelsoft enterprises ltdSpuritual sewxual energy89 ccom
frdee poprn picsJacket nylon vintage windbreakerSophioa titsOlld deepthroat tgpLocall
ssperm donationBooob swueeze ballVintaqge southern railwway woodsn barrelBoyfriend
wont fiund out fuckTubbe teenn huntersCan’t oegasm
wih vibratorHot girl teeens fuckkng ach otherMppeg
seex blogHoot vietnamese pornWhat are yoou gay powerpoint hasselhoffNuude pussy flashMothers free pornCouple fucking forr homeMrss sata nudeChloe porrn clipsFreee picxs wimen squieting breast milkWhatt weeek determines the aby sexNickelodeon teewn sap olera fifteenNice thickk womeen nudeLatex gloves asgm standardsUpload xxx streamingBeautifull
pussy lipsCocck ejaculating photoFrree pic of ature womn inn
pntie hoseDownlods object seex simsRt breast
axillaMiranda cossgroves vagina picturesFemjo lesbiansPleasure spursExploratoiry sexsual abjse researchGaay players nhlMilf crruiser brianaFederal registere seex offendersFamily s nakedLipostat side ffects onn sexuaal desireLessbian double
penetration freeA latexx face maskArre nattive akericans relly asiansTwanbee with cockAdulot survivors off
siblinbg abuseChristian view oon pornographyNataloie golff
bikiniFemdom movie galliersPerfect femae bofy sexyTastry virginsSmudge hentaiTeeen tole
airplaneExploite kira teenVntage hwkeye quilted hamperDouble
pussey creampie fuckingKingdom hearts hentai sexTrafffic masturbationMeen iin shear bikinisSonn sexx fantasey off motherDiectors
adult eerotic 70s tinto brassHicck couintry ggirl
wet pusssy pornFreee transvestite hard oon moviesGiive thee gif off
diick downloadConverrt kgg cumm toGayy spss atlantaTransgender mmedical conditionCrotchety nude oold womenSeexy girles photosHoow too bake oneless chicken breastsBoiks oon gaay celebritis ofvd9wuaptw13qxfnlb3
Allso visi mmy website … xnxx3.cc