झारखंड: झारखंडमधील एका गावातून मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवर ग्रामपंचायतीने केवळ १ लाख रुपयांचा दंड ठोठावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. एवढेच नव्हे, तर दंडाची रक्कम जमा झाल्यानंतर त्या पैशांमधून गावात दारू आणि मटणाची पार्टी करण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना पोलिसांपर्यंत न नेता ग्रामपंचायतीने स्वतःच सुनावणी घेत आरोपीकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर या पैशांचा वापर गावातील मेजवानीसाठी करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या भूमिकेचाही तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे बालकांवरील लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रियेऐवजी बेकायदेशीर "तडजोडी" करण्याच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये कायद्यापुढे सर्व समान असून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
शहर
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
- पुणे: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून परतताना काळाचा घाला; मंचर बायपासवर २० फूट खोल खड्ड्यात इको गाडी कोसळून दोघांचा मृत्यू
- पुणे: संतापजनक हुंडाबळी प्रकरण; विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, तपासातील त्रुटींवर कुटुंब आक्रमक
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- यवतमाळ: तान्हा पोळ्याच्या यात्रेत आकाश पाळण्याच्या बेरिंगमध्ये केस अडकून महिलेच्या डोक्याची चामडी निघाली; प्रकृती गंभीर
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा

























Subscribe to my channel



