Brain Stroke Warning: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा? ‘ही’ लक्षणं झोपेत दिसतात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

image

स्ट्रोकची लक्षणे सहसा अचानक दिसून येतात. चेहऱ्याचा एक भाग खाली झुकणे, चेहऱ्यात सुन्नपणा जाणवणे, हात किंवा पायात अचानक कमजोरी येणे, स्पष्ट बोलता न येणे किंवा बोलणं पूर्णपणे बंद होणे, तसेच अचानक दृष्टी धूसर होणे किंवा दिसेनासे होणे ही महत्त्वाची चिन्हे आहेत. ही लक्षणे काही वेळातच गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यात जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार असतील तर तुम्हाला स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा आजारांकडे किंवा काही सुक्ष्म लक्षणांकडे दुर्लक्ष करणं टाळावे.

टीप: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याविषयी कोणताही प्रश्न असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *