पुणे: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना बारामती–पाटस पालखी मार्गावरील रखडलेल्या रस्ते कामामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल दोन वर्षांपासून या मार्गाचे काम अपूर्ण असल्याने वारकरी,वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
बारामती ते पाटस या पालखी मार्गाचे रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र विविध प्रशासकीय कारणे, निधी, तांत्रिक प्रक्रिया आणि इतर अडचणींमुळे हे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही.परिणामी अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून खड्डे, धूळ आणि अपूर्ण कामामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी लाखो वारकरी या मार्गाने पायी प्रवास करतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक या मार्गाचा वापर करणार असल्याने अपूर्ण रस्त्यांवरून चालताना अपघाताचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने पालखीपूर्वी किमान आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे.
या मार्गावरील काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी अनेक सामाजिक संस्था, वारकरी संघटना आणि स्थानिकांकडून होत आहे. पालखी मार्गावर सुरक्षित पायी मार्ग, वाहतुकीचे नियोजन, धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद असल्याची टीका होत आहे. आषाढी वारीसारख्या राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी निगडित
सोहळ्यापूर्वी पालखी मार्ग सुरक्षित आणि सुस्थितीत करावा, अशी अपेक्षा वारकरी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




