आताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना निवडणूक लढण्यास आजीवन बंदी?

image

राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?

खासदर राहुल गांधी म्हणाले होते की, 'देश विकून लाज वाटत नाही. अमेरिका भारताचे निर्णय कसे घेऊ शकते? आता युनायटेड स्टेट्‍स ठरवणार की आपण कोणाकडून तेल खरेदी करावं. युनायडेट स्टेट्‍स येऊन सांगेल की, आपण कोणाकडून तेल खरेदी करावं. आमचे निर्णय अमेरिका घेईल. आमचे निर्णय पंतप्रधान मोदी घेणार नाहीत'.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याने संसदेत एकच गदारोळ झाला. राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर आज भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *