चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता एका गंभीर वळणावर पोहोचला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांमधील वादामुळे पक्षात दोन गट पडले असून, दोन्ही गटांनी आपापल्या पातळीवर स्वतंत्र 'व्हीप' (Whip) जारी केल्याने काँग्रेसचे नगरसेवक पुरते गोंधळले आहेत. या परिस्थितीमुळे नगरसेवकांमध्ये मोठी धास्ती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
काँग्रेसमधील गटनेता बदलण्याच्या प्रक्रियेवरून हा वाद पेटला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक गटाने विद्यमान गटनेता बदलण्यासाठी १५ जून रोजी बैठक बोलावली होती. याला प्रत्युत्तर म्हणून वडेट्टीवार समर्थक विद्यमान गटनेते राजेश अडूर यांनी १४ जून रोजी तातडीची बैठक बोलावून पक्षाचा 'व्हीप' जारी केला होता. विशेष म्हणजे, अडूर यांच्या बैठकीला २७ पैकी केवळ ११ नगरसेवकच उपस्थित राहिले होते.
नगरसेवकांची कोंडी दोन्ही गटांकडून कायदेशीर कारवाई तसेच अपात्रतेचे इशारे देण्यात आल्यामुळे नगरसेवक 'इकडे आड, तिकडे विहीर' अशा परिस्थितीत सापडले आहेत.
राजेश अडूर गट: यांनी १५ जूनची बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगत, त्या बैठकीला उपस्थित राहू नये किंवा कोणत्याही ठरावावर स्वाक्षरी करू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच, बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांवर थेट अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
प्रतिभा धानोरकर गट: या गटाने १५ नगरसेवकांना यवतमाळमधील एका रिसॉर्टमध्ये हलवल्याची चर्चा आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
काही महिन्यांपूर्वी देखील गटनेता निवडीवरून असाच संघर्ष झाला होता, जो थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी वडेट्टीवार गटाला गटनेतेपद आणि धानोरकर गटाला महापौरपदाच्या उमेदवारीवर समाधान मानावे लागले होते. मात्र, अवघ्या चार महिन्यांतच हा वाद पुन्हा उफाळून आल्याने चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel





hello!,I lijke your wtiting sso much! percentzge wwe kkeep iin toudh mopre aapproximately you artucle on AOL?
I ned a speciapist onn thijs area too unravell myy problem.
Mybe tha iis you! Lookling ahead tto look you. ofvd9wuaptstam2zho4m
my blog: fapaine.com