मराठी टेलिव्हिजन विश्वात तब्बल २० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि घराघरात लोकप्रिय असलेला '' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राचे लाडके 'भावोजी' अर्थात आदेश बांदेकर पुन्हा एकदा या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याच्या चर्चेने सध्या मनोरंजन विश्वात जोर धरला आहे.२००४ मध्ये सुरू झालेला 'होम मिनिस्टर' हा रिॲलिटी शो अत्यंत लोकप्रिय ठरला होता.
साधारण ६,५०० हून अधिक भागांचा टप्पा पार केल्यानंतर २०२४ मध्ये या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या एका आंबा महोत्सवादरम्यान वाहिनीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पाठारे यांनी आगामी कार्यक्रमांचे संकेत देताना, "दार उघड बये म्हणत भावोजी येणार की आणखी कोणी?" असे सूचक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे 'होम मिनिस्टर'चा नवा सीझन लवकरच सुरू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना जुन्या 'होम मिनिस्टर'ची आठवण करून देणारी सहज, साधी आणि घराघरांमध्ये आपलेपणा निर्माण करणारी शैली पाहायला मिळू शकते. मूळचा केवळ दोन आठवड्यांसाठी नियोजित असलेला हा शो महिला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे सलग दोन दशके सुरू राहिला होता. प्रत्येक भागाच्या शेवटी विजेत्या माऊलीला मिळणारी 'पैठणी' आणि भावोजींचा संवाद हे या शोचे मुख्य वैशिष्ट्य होते.या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रेक्षकांचे लाडके आदेश बांदेकर यांचेच नाव आघाडीवर असले, तरी अद्याप वाहिनीकडून किंवा बांदेकर यांच्याकडून अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, 'दार उघड बये दार उघड' ही प्रसिद्ध हाक पुन्हा ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम गृहिणी आणि प्रेक्षक आता अत्यंत उत्सुक आहेत.
शहर
- गरीब नगरमधील 'बुलडोझर' कारवाईनंतर मार्ग मोकळा! मुंबई मेट्रो-११ च्या भुयारी विस्ताराची तयारी सुरू!
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळला 'भावी डॉक्टर'; मालाड पोलिसांमुळे दीड महिन्यानंतर कुटुंबाशी भावनिक भेट
- पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धडक! ३ हजार लीटर डिझेल लपवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या चालकाचा भांडाफोड!
महाराष्ट्र
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- सोलापूर हादरलं! दीड वर्षाच्या लेकरासाठी डायपर आणायला गेलेला बाप रक्ताच्या थारोळ्यात; पनाश अपार्टमेंट परिसरातील घटनेने खळबळ
- रत्नागिरीत खळबळ! ब्लॅकमेलिंगला कंटाळून ४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता; कोळकेवाडी धरणाजवळ दुचाकी सापडल्याने खळबळ
- साताऱ्यात आस्मानी संकट! खंडाळा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, नागठाण्यात पावसाचे रौद्ररूप; वीज पडून एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- काळाचा घाला! वीज नसल्याने घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाला भरधाव डंपरने चिरडलं; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'

























Subscribe to my channel




