बारामती (पुणे): पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पुन्हा एकदा एका प्रशिक्षण विमानाला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीचे (Redbird Aviation) एक प्रशिक्षण विमान सरावादरम्यान गोजुबावी गावाच्या हद्दीत उसाच्या शेतात कोसळले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने वैमानिक सुरक्षित असून तो थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे या विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. मात्र, आकाशात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमान गोजुबावी येथील एका शेतात जाऊन कोसळले. विमानाचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. बारामती परिसरात गेल्या काही महिन्यांतील ही तिसरी विमान दुर्घटना असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याच परिसरात काही काळापूर्वी अशाच प्रकारच्या इतर दुर्घटनाही घडल्या होत्या. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाची तांत्रिक तपासणी करणार असून, विमानातील बिघाडाचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल.
शहर
- अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी उसळी! गौतम अदानींवरील आरोप अमेरिका मागे घेणार असल्याच्या चर्चेने गुंतवणूकदार मालामाल.
- आषाढी वारी २०२६: माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ८ जुलैला; दोन दिवस पुण्यात मुक्काम, पाहा संपूर्ण वेळापत्रक.
- डिजिटल इंडियाचा फायदा! आता घरबसल्या काढा नवीन रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत.
- घरमालक डिपॉझिट परत करत नाहीये? मग 'हे' कायदेशीर पर्याय वापरून मिळवा आपले पैसे परत!
महाराष्ट्र
- अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी उसळी! गौतम अदानींवरील आरोप अमेरिका मागे घेणार असल्याच्या चर्चेने गुंतवणूकदार मालामाल.
- आषाढी वारी २०२६: माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ८ जुलैला; दोन दिवस पुण्यात मुक्काम, पाहा संपूर्ण वेळापत्रक.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- डिजिटल इंडियाचा फायदा! आता घरबसल्या काढा नवीन रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत.
गुन्हा
- पुणे हडपसर बॉम्ब प्रकरण: नागपूरमधून मुख्य आरोपीला बेड्या; एटीएसची मोठी कारवाई.
- दिल्लीत संतापजनक प्रकार! शालेय विद्यार्थ्यावरील अत्याचार प्रकरणात महिला शिक्षिकेला अटक.
- नीट पेपरफुटीचं 'लातूर कनेक्शन'! सीबीआयकडून निवृत्त प्राध्यापकासह खाजगी क्लास चालकाच्या घरावर छापे.
- कर्नाटकमध्ये संतापजनक प्रकार! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमांना बेड्या.
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!























Subscribe to my channel




