अमरावती: जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडाकेबाज कारवाई केली आहे.
एका महसूल सहाय्यकाला १५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय राहुल शंकरराव निस्वादे हे तिवसा तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. एका प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणात तक्रारदाराला वारंवार तारखा देऊन त्यांचे काम अडवून धरले जात होते. हे प्रकरण लवकरात लवकर संपवण्यासाठी आणि काम मार्गी लावण्यासाठी निस्वादे यांनी तक्रारदाराकडे १५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीचा सापळा:वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सोमवारी तिवसा तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी राहुल निस्वादे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
कायदेशीर कारवाई:आरोपी निस्वादे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एसीबीने ही मोठी कारवाई केली असून, "कोणीही लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधावा," असे
आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला; धरणांतील आवक मंदावली, पंचगंगेची पाणी पातळीही घटली
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये होणार वाहतुकीसाठी खुला.
- पुणे: 'एकदा तरी त्याला माझ्यासाठी उठवा ना...' मोशी दुर्घटनेनंतर आईचा आक्रोश; स्मशानभूमीत प्रत्येकाचे डोळे पाणावले
- जालना: मित्रावर ठेवला विश्वास... जीव गेला, १० महिन्यांनी DNA चाचणीत उघड झालं सत्य
महाराष्ट्र
- रत्नागिरी: ऐतिहासिक गोवा किल्ल्याला पुन्हा तडा! मुसळधार पावसाने तटबंदी कोसळली
- कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला; धरणांतील आवक मंदावली, पंचगंगेची पाणी पातळीही घटली
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये होणार वाहतुकीसाठी खुला.
- पुणे: 'एकदा तरी त्याला माझ्यासाठी उठवा ना...' मोशी दुर्घटनेनंतर आईचा आक्रोश; स्मशानभूमीत प्रत्येकाचे डोळे पाणावले
गुन्हा
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
- कोल्हापुर: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 'सनराईज लॉज'वर धाड, दोघांना बेड्या!
- पुणे: धनकवडीत वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, आरोपी गजाआड.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- थायलंड: बँकॉकमधील पबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जण जखमी!
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?

























Subscribe to my channel


