Aircraft Crash: आखणी एक विमान अपघात; प्रायव्हेट ट्रेनिंग एयरक्राफ्ट कोसळलं

image

प्राथमिक माहितीनुसार, कुलबर्गीजवळ असतानाच विमान हवेत तिरपं झालं होतं. पायलटमध्ये विमानाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मंगळुरूमधील शेतात विमान कोसळलं. विमानात असलेले दोन जण जखमी झाले आहेत. विजयुपराच्या मंगळुरू गावातील शेतात झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास केला जातोय. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, इंधन कमी असल्यानं विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाहीये. स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. रेड बर्ड एव्हिएशनकडूनही कोणतेही विधान आलेले नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *